"डीझेल" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Robot-assisted disambiguation: करंजी - Marked as needing expert attention
ओळ ३७:
बायोडीझेल हे वनस्पती तेला पासून मिळवले जाते. जसे [[सोयाबीन]] चे तेल.
परंतु हे जास्त काजळी निर्माण करते. यावर उपाय म्हणून पेट्रोडीझेल व बायोडीझेल यांचे मिश्रण वापरले जाते.
[[सोयाबीन]], [[मका]], [[भुईमूग]] आदी खाद्य [[तेलबिया|तेलबियांपासून]] बायोडीझेलची निर्मिती केली जाते. तसेच [[करंजी (झाड)|करंजी]]च्या{{dn}} (जत्रोफा) या झाडाच्या अखाद्य तेलबियांपासूनही [[बायो डीझेल‎|बायोडिझेल]] मिळवले जाते. असे काही प्रकल्प सद्य काळात भारतातील [[महाराष्ट्र]] राज्यातही चालवले जात आहेत..{{संदर्भ हवा}}
[[चित्र:Bequer-B100-SOJA-SOYBEAM.jpg|thumb|right|सोयाबीन पासून बनवलेले बायोडिझेल]]
 
"https://mr.wikipedia.org/wiki/डीझेल" पासून हुडकले