"संगणकीय विषाणू" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
छोNo edit summary
ओळ १:
'''संगणकीय विषाणू''' (अन्य नावे: '''संगणक विषाणू''' ; [[इंग्लिश भाषा|इंग्लिश]]: ''Computer virus'' ( ''काँप्युटर व्हायरस'') ;) ही संगणकामध्ये घुसून [[संगणक|संगणकाच्या]] सॉफ्टवेरला हानिकारक संसर्ग पोचवू शकणारी संगणकीय प्रणाली असते. बऱ्याचदा संगणकीय विषाणू ही संज्ञा ''अ‍ॅडवेअर'', ''स्पायवेअर'' या प्रकारांतल्या संगणकात बिघाड न करणाऱ्या प्रणालींसकट सर्वच [[मालवेअर|दुष्ट प्रणालींसाठी]] ढोबळपणे वापरली जाते. मात्र अचूकपणे बोलायचे झाल्यास एखाद्या एक्झिक्यूटेबल प्रोग्रामाच्या रूपाने जालावरून अथवा [[काँपॅक्ट डिस्क]], [[फ्लॉपी डिस्क]], [[डीव्हीडी]] अथवा यूएसबी ड्राइव्ह इत्यादी साठवणुकीच्या माध्यमांमार्फत एका संगणकापासून दुसऱ्या संगणकाला बाधा पोहोचवू शकणारी प्रणाली संगणकीय विषाणू मानली जायला पाहिजे.
संगणकावर सुरक्षेसाठी संगणकी़य विषाणू प्रतिबंधक(अँटि व्हायरस) [[स्पायवेअर]] व [[फायरवॉल]] असलीच पाहिजे
 
== उपलब्धता ==
मोफत मिळणारी संगणकी़य विषाणू प्रतिबंधक प्रणाली (अँटि व्हायरस) वापरताना ती विश्वासार्ह स्थळावरून उतरवलेली असावी.
 
==ईत्इह्आस्==
== कार्य पद्धती ==
प्रत्येक संगणकी़य विषाणू प्रतिबंधक हे चालू संगणकाच्या पार्श्वभूमीवर काम करत असतात. या कारणाने त्यांच्यासाठी प्रोसेसर व रॅम (स्मॄती) चा काही भाग वापरला जातो. संगणकी़य विषाणू प्रतिबंधक प्रणालीच्या जोडण्या (अपडेट) उतरवून घेतांना हा वापर वाढतो. मात्र अशा वापराचे प्रमाण प्रणालीगणिक कमी जास्त असते.
 
== संगणकी़य विषाणुप्रतिबंधकांची(Antivirus) प्रमुख नावे ==
Line २७ ⟶ ३५:
* क्विकहेअल टोटल & इंटरनेट सिक्युरिटी http://www.yebhi.com/106987/PD/QuickHeal-Antivirus-Total-Security-2012--1-user-.htm
{{reflist}}
 
== उपलब्धता ==
मोफत मिळणारी संगणकी़य विषाणू प्रतिबंधक प्रणाली (अँटि व्हायरस) वापरताना ती विश्वासार्ह स्थळावरून उतरवलेली असावी.
 
==ईत्इह्आस्==
== कार्य पद्धती ==
प्रत्येक संगणकी़य विषाणू प्रतिबंधक हे चालू संगणकाच्या पार्श्वभूमीवर काम करत असतात. या कारणाने त्यांच्यासाठी प्रोसेसर व रॅम (स्मॄती) चा काही भाग वापरला जातो. संगणकी़य विषाणू प्रतिबंधक प्रणालीच्या जोडण्या (अपडेट) उतरवून घेतांना हा वापर वाढतो. मात्र अशा वापराचे प्रमाण प्रणालीगणिक कमी जास्त असते.
 
== बाह्य दुवे ==