"लियोनिद ब्रेझनेव्ह" च्या विविध आवृत्यांमधील फरक

१,०१८ बाइट्सची भर घातली ,  १३ वर्षांपूर्वी
बदलांचा आढावा नाही
छो ("लिओनिद ब्रेझनेव्ह" हे पान "लियोनिद ब्रेझनेव्ह" मथळ्याखाली स्थानांतरित केले.)
'''लियोनिद इलिच ब्रेझनेव्ह''' ([[डिसेंबर १९]], [[इ.स. १९०६]] - [[नोव्हेंबर १०]], [[इ.स. १९८२]]) हा [[सोवियेत संघ|सोवियेत संघाच्या]] [[कम्युनिस्ट पक्ष|कम्युनिस्ट पक्षाचा]] सरसचिव व पर्यायाने सोवियेत संघाचा राज्यकर्ता होता.
 
ब्रेझनेव्ह [[इ.स. १९६४]] ते [[इ.स. १९८२]] दरम्यान या पदावर होता. तसेच [[इ.स. १९६०]] ते [[इ.स. १९६४]] व [[इ.स. १९७७]] ते [[इ.स. १९८२]] या दरम्यान ब्रेझनेव्ह अधिकृतरीत्या सोवियेत संघाचा राष्ट्रप्रमुखही होता.
 
{{विस्तार}}
 
[[Categoryवर्ग:सोवियेत संघाचे राष्ट्राध्यक्ष|ब्रेझनेव्ह, लिओनिद]]
 
[[en:Leonid Brezhnev]]