"दक्षिण कोरिया" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
ओळ ७:
|जागतिक_स्थान_नकाशा = South Korea (orthographic projection).svg
|राष्ट्र_नकाशा = General map of South Korea.png
|ब्रीद_वाक्य = Benefit broadly the human world
|राजधानी_शहर = [[सोल]]
|सर्वात_मोठे_शहर = [[सोल]]
|सरकार_प्रकार = अध्यक्षीय प्रजासत्ताक
|राष्ट्रप्रमुख_नाव = [[ली म्युंग बाक]] (पार्क-ज्यून-हे ह्या नवनिर्वाचित २५ फेब्रुवारी २०१३ ला पदभार स्वीकारणार)
|पंतप्रधान_नाव =
|सरन्यायाधीश_नाव =
ओळ ५३:
|माविनि_वर्ग =<span style="color:#090;">अति उच्च</span>
}}
'''दक्षिण कोरिया'''{{audio|En-us-South Korea.ogg|उच्चार}} हा [[पूर्व आशिया]]मधील एक [[देश]] आहे. हा देश [[कोरियन द्वीपकल्प]]ाच्या दक्षिण भागात वसला असून त्याच्या उत्तरेस [[उत्तर कोरिया]] हा देश तर पश्चिमेस [[पिवळा समुद्र]], पूर्वेस [[जपानचा समुद्र]] व दक्षिणेस [[पूर्व चीन समुद्र]] हे [[प्रशांत महासागर]]ाचे उप-[[समुद्र]] आहेत. दक्षिण कोरियाचे क्षेत्रफळ सुमारे १ लाख [[चौरस किमी]] तर लोकसंख्या ५ कोटी असून [[सोल]] हे राजधानीचे व सर्वात मोठे शहर व आर्थिक केंद्र आहे.
 
प्रागैतिहासिक काळापासून कोरियन द्वीपकल्पावर मानवी वस्ती असल्याचे पुरावे आढळले आहेत. इ.स. ६६८ मध्ये कोरियामधील तीन राजतंत्रे एकत्र झाली व गोरेओ व जोसेओन घराण्यांनी कोरियावर इ.स. १९१० पर्यंत राज्य केले. १९१० ते १९४५ सालांदरम्यान कोरियावर [[जपान]] देशाची सत्ता होती. [[दुसरे महायुद्ध|दुसऱ्या महायुद्धामध्ये]] जपान पराभूत झाल्यानंतर कोरिया उत्तर व दक्षिण भागांत विभागला गेला. उत्तर भागास [[सोव्हियेत संघ]]ाचा तर दक्षिण भागास [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेचा]] पाठिंबा होता. सोव्हियेत व अमेरिकेमधील मतभेदांमुळे ह्या दोन भागांचे स्वतंत्र देशांमध्ये रूपांतर झाले व १९४८ साली लोकशाही सरकार असलेला स्वतंत्र दक्षिण कोरिया देश निर्माण झाला. १९५० साली उत्तर कोरियाने दक्षिणेवर आक्रमण केल्यानंतर झालेल्या [[कोरियन युद्ध|युद्धाची]] परिणती कायमस्वरूपी फाळणीमध्ये झाली. त्यानंतरच्या काळात कधी लोकशाही तर कधी लष्करी राजवट असलेल्या दक्षिण कोरियाने लक्षणीय प्रगती केली व केवळ ३० वर्षांमध्ये दक्षिण कोरियाचे रूपांतर एका गरीब व अविकसित देशापासून जगामधील सर्वात श्रीमंत व विकसित देशांमध्ये झाले.
ओळ १६१:
===संस्कृती===
== राजकारण ==
१९ डिसेंबर [[इ.स. २०१२]] रोजी झालेल्या १८ व्या अध्यक्षीय निवडणूकीमध्ये पार्क-ज्यून-हे (Park Geun-hye) ह्या दक्षिण कोरियाच्या पहिल्या महिला अध्यक्ष निवडून आल्या.
==अर्थतंत्र==
== खेळ ==