"नो-बॉल" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो r2.7.2) (सांगकाम्याने वाढविले: ml:നോ ബോൾ
No edit summary
ओळ १:
'''नॉ-बॉल''' हा [[क्रिकेट]]च्या खेळात गोलंदाजाने नियमबाह्य टाकलेला चेंडू असतो. असा चेंडू टाकल्यावर फलंदाजी करणाऱ्या संघास एक अवांतर धाव मिळते. अशा चेंडू टाकलेला असताना फलंदाज [[धावचीत]] सोडून इतर मार्गाने बाद होऊ शकत नाही. एकदिवसीय आणि ट्वेंटी२० सामन्यांमध्ये असा चेंडू टाकला असता या नंतरच्या चेंडूवरही फलंदाज धावचीत सोडून बाद होऊ शकत नाही.
 
{{विस्तार}}
"https://mr.wikipedia.org/wiki/नो-बॉल" पासून हुडकले