"जमशेदजी टाटा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

१४७ बाइट्स वगळले ,  ८ वर्षांपूर्वी
बदलांचा आढावा नाही
[[चित्र:JNTata.jpg|thumb|right|250px|{{लेखनाव}}]]
'''जमशेदजी नसरवानजी टाटा''' ([[गुजराती भाषा|गुजराती]]: જમ્શેત્જી નુંસ્સેર્વાનજી ટાટા ; (३ मार्च, इ.स. १८३९ - १९ मे, इ.स. १९०४) [[पारशी]], भारतीय उद्योजक होते. टाटा समूह या भारतातल्या आघाडीच्या उद्योगसमूहाचे ते संस्थापक होते.
 
त्यांचा जन्म गुजरातमध्ये नवसारी येथे झाला. त्यांना दोराबजी आणि रतनजी अशी दोन अपत्ये होती. जमशेदपूर येथील पोलाद कारखाना, मुंबईचे ताजमहाल हॉटेल, [[बंगळूर|बंगळुरातील]] इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स अशा अनेक संस्थांची स्थापना ही त्यांची महत्त्वाची कार्ये होत.
{{कार्य}}
त्याने २९ वयातून आपले वडीलाचे कंपनित कार्य करणाचे आरंभ केले.
 
 
{{विस्तार}}
{{टाटा समूह}}
अनामिक सदस्य