"विकिपीडिया चर्चा:चावडी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
URL required in the banner.
→‎Reference Tooltip Gadget: नवीन विभाग
ओळ १२३:
 
*Banner मध्ये Chapter Membership बद्दल सांगण्याबद्दल धन्यवाद. त्यामधेच URL सुध्दा दिला तर अतिउत्तम. [[सदस्य:Sudhanwa|Sudhanwa]] ([[सदस्य चर्चा:Sudhanwa|चर्चा]]) ०३:००, १९ एप्रिल २०१२ (IST)
 
== Reference Tooltip Gadget ==
 
नमस्कार! मी Reference Tooltips ही स्क्रीप्ट [[सदस्य:BPositive/ReferenceTooltips.js|माझ्या userspace]] मधे इंग्रजी विकिपीडिया वरून चालवली आहे. मराठी विकिपीडिया वर सुद्धा ती योग्य प्रमाणे चालत आहे. इंग्रजी विकिपीडिया प्रमाणेच मराठी विकिपीडिया वर सुद्धा याला gadget म्हणून वापरता येईल. Admins ने कृपया करून ही स्क्रिप्ट वापरून पहावी आपल्या common.js मध्ये त्या इम्पोर्ट करून. [[सदस्य:BPositive/common.js|माझे common.js]] तुम्ही तसे चे तसे कॉपी करू शकता. कृपया करून Reference Tooltips ला gadget म्हणून promote करा ज्यानेकारून सर्वांना या सोयीचा लाभ घेता येईल. मी अजून काही gadgets वर भविष्यात काम करणार आहे. धन्यवाद! [[सदस्य:BPositive|BPositive]] ([[सदस्य चर्चा:BPositive|चर्चा]]) ११:५५, ३ जानेवारी २०१३ (IST)
Return to the project page "चावडी".