"हनुमप्पा सुदर्शन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
No edit summary
ओळ १:
डॉ. '''हनुमप्पा सुदर्शन''' (जन्म [३० डिसेंबर], [[इ.स. १९५०]]) हे भारतीय सामाजिक कार्यकर्ते आणि अनुसुचित जमातीच्या अधिकारासाठी काम करतात. ते, त्यांनी चामराजनगर जिल्हातील जंगलातील जमातीसाठी केलेल्या कामाकरता ओळखले जातात. त्यांना [[पद्मश्री पुरस्कार]] देउन गौरवण्यात आलेले आहे.
 
[[वर्ग:इ.स. १९५० मधील जन्म]]