"एटीएम" च्या विविध आवृत्यांमधील फरक

४२ बाइट्सची भर घातली ,  ९ वर्षांपूर्वी
→‎स्विच: {{भारतातील बँका}}
खूणपताका: अमराठी योगदान
(→‎स्विच: {{भारतातील बँका}})
अखेर बँकांनी भारतीय रिझर्व्ह बँकेपुढे ही सारी वस्तुस्थिती मांडली. धनयंत्रांचा निःशुल्क वापर आतबट्ट्याचा ठरतो आहे असे निःसंदिग्धपणे सांगत त्यांनी तीन पर्याय सुचविले. एक पर्याय होता व्यक्तिगत खात्यावर फक्त रु 5000/- पर्यंतचे व्यवहार निःशुल्क तर व्यावसायिक खात्यावरील प्रत्येक व्यवहारावर शुल्क आकारणी. दुसरा पर्याय की सरसकट रु. 5000/-पेक्षा अधिकच्या प्रत्येक व्यवहारावर शुल्कआकारणी, तर तिसरा पर्याय हा, की वार्षिक ठरावीक व्यवहार फक्त निःशुल्क. ग्राहकहित आणि व्यावसायिक गणित यांचा तोल सांभाळत अखेर भारतीय रिझर्व्ह बँकेने निर्णय घेतला. त्यानुसार, रु. 10000/- पेक्षा अधिक रकमेवर सरसकट शुल्क पडेल, दरमहा रु. 10000/- च्या आतले 5 व्यवहार निःशुल्क राहतील. अन्य बँकेच्या धनयंत्रावरुन वरुन पैसे काढण्याची मर्यादा 10000/- एवढी आखली जाईल. 15 ऑक्टोबरपासून हा निर्णय लागू होईल.
 
{{भारतातील बँका}}
 
[[en:Automated teller machine]]
६,५७०

संपादने