Content deleted Content added
No edit summary
Mahitgar (चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ५३:
 
[[सदस्य:Ujjwal Nikam|Ujjwal Nikam]] ([[सदस्य चर्चा:Ujjwal Nikam|चर्चा]]) २१:२९, २९ नोव्हेंबर २०१२ (IST)
 
<!--पुढचा प्रतिसाद येथे खाली लिहू शकता-->
>>विकिपीडियावरील बरेचसे लेख उगाच संख्या वाढवण्यासाठी केले आहेत हे तथ्यच आहे आणि त्याबद्दल चर्चा करायलाच हवी असे मला वाटते.
::पहिल हा विषय पहिल्यांदा मांडला गेला तेव्हाच, ह्या विषयीचा मल्याळम विकिपीडियन्सनी केलेल विश्लेषण (प्रचालक) सदस्य संकल्प द्रविड यांनी मराठी विकिपीडियावर वर्षाभरापेक्षा अधीक काळापुर्वीच मांडल आणि चर्चा होऊन धोरणात बदल होऊन वर्षाभरा पेक्षा अधिक काळ होऊन गेला आहे.सध्याच्या धोरणाचा अंदाजा [[साचा:रिकामी पाने टाळा सूचना]] वाचल्यानंतर आपणास यावा. हि सुचना संपादन गाळणी व्यवस्थापनाकडून आपोआप दाखविली जाते. आता आपल्याकडे नविन रिकाम्या पानांच्या निर्मीतीची संख्या बरिचशी कमी झालेली आहे त्या शिवाय रिकामी पाने मोठ्या प्रमाणावर वगळली गेली आहेत जात आहेत हिच वस्तुस्थिती आहे.
{{उत्तराचा विस्तृत भाग
|मजकूर = इतिहास हा की मल्याळम विकिपीडिया आणि हिंदी विकिपीडियाच्या भूमीका परस्पर विरोधी टोकाच्या होत्या त्यातून ऑनलाईन ऑफलाईन वादविवाद झाले होते.मराठी विकिपीडीयाची भूमीका मध्यम मार्गी राहिली आहे.मराठी विकिपीडियाच्या दृष्टीने मल्याळम विकिपीडियन्सव्या विश्लेषणात काही मोठ्या गोच्या होत्या , पहिली मोठी गोची म्हणजे रिकाम्या पानांची निर्मिती विकिपीडियांची एकमेकांषी काँपीटिशन करता म्हणून होते आहे.अपवादात्मक काही विकिपीडिया वगळता मराठी सहीत बहुसंख्य विकिपीडियातील रिकाम्या पान निर्मितीच्या कारणाची हि वस्तुस्थिती नव्हती आणि नाही. रिकाम्या पान निर्मितीच मुख्य कारण मी एक लेख पुर्ण लिहिताना संबधीत विषयावर अधीक लेखन व्हाव/इतरांनी कराव अस मला वाटत म्हणून
 
 
 
 
>>श्री. माहितगार, येथील धोरणांबद्दल बोलल्याबद्दल लगेचच प्रतिंबंधित करणे मला थोडे जरा जास्तच जाचक वाटते आहे............ परत विकिपीडिया (मग तो कोणत्याही भाषेतील का असेना) कसा असावा याबद्दल अमराठी लोकांचेही काही विचार असू शकतात त्याबद्दल त्यांना चर्चा करू द्यावी त्यावर बंदी नसावी असेही मला वाटते. त्यांनी शिवराळ भाषा वापरली नसेल, जातीयवादी लेखन केले नसेल किंवा वैयक्तिक आरोप केले नसतील तर त्यांचे प्रतिबंधन काढून टाकावे ही विनंती. तसेच कृपया Abin jv यांनी नक्की कोणत्या नियमांचे उल्लंघन केले म्हणजे त्यांनी चर्चा पानावर एकदा-दोनदा इंग्रजीतून लिहिले म्हणून की त्यांनी विकिपिडिया धोरणाबद्दल चर्चा केली म्हणून, त्यांना प्रतिबंधित करण्याआधी त्यात सुधारणा करायची संधी दिली होती का वगैरे प्रश्नांची उत्तरे दिल्यास गैरसमज दूर होण्यास मदत होईल.
 
लेखन चालू
|लिहिणारा = }}