Content deleted Content added
 
ओळ ३६:
 
[[सदस्य:Mahitgar|माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? )]] ([[सदस्य चर्चा:Mahitgar|चर्चा]]) २३:३५, २५ डिसेंबर २०१२ (IST)
: श्री. माहितगार, येथील धोरणांबद्दल बोलल्याबद्दल लगेचच प्रतिंबंधित करणे मला थोडे जरा जास्तच जाचक वाटते आहे. विकिपीडियावरील बरेचसे लेख उगाच संख्या वाढवण्यासाठी केले आहेत हे तथ्यच आहे आणि त्याबद्दल चर्चा करायलाच हवी असे मला वाटते. परत विकिपीडिया (मग तो कोणत्याही भाषेतील का असेना) कसा असावा याबद्दल अमराठी लोकांचेही काही विचार असू शकतात त्याबद्दल त्यांना चर्चा करू द्यावी त्यावर बंदी नसावी असेही मला वाटते. त्यांनी शिवराळ भाषा वापरली नसेल, जातीयवादी लेखन केले नसेल किंवा वैयक्तिक आरोप केले नसतील तर त्यांचे प्रतिबंधन काढून टाकावे ही विनंती. तसेच कृपया Abin jv यांनी नक्की कोणत्या नियमांचे उल्लंघन केले म्हणजे त्यांनी चर्चा पानावर एकदा-दोनदा इंग्रजीतून लिहिले म्हणून की त्यांनी विकिपिडिया धोरणाबद्दल चर्चा केली म्हणून, त्यांना प्रतिबंधित करण्याआधी त्यात सुधारणा करायची संधी दिली होती का वगैरे प्रश्नांची उत्तरे दिल्यास गैरसमज दूर होण्यास मदत होईल. - [[सदस्य:पुणेरीपुणेकर|पुणेरीपुणेकर]] ([[सदस्य चर्चा:पुणेरीपुणेकर|चर्चा]]) २१:०८, २८ डिसेंबर २०१२ (IST)
 
==sorry==