"कोन्स्टान्स सरोवर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
छोNo edit summary
ओळ २२:
| टिपा =
}}
'''कोन्स्टान्स सरोवर''' किंवा '''बोडनसे''' ({{lang-de|Bodensee}}) हे [[युरोप]]ातील एक मोठे [[सरोवर]] आहे. [[आल्प्स]] पर्वतरांगेच्या उत्तर पायथ्याशी [[ऱ्हाईन नदी]]वर असलेल्या ह्या सरोवराचा जगातील महत्त्वाच्या गोड्या पाण्याच्या सरोवरांमध्ये समावेश होतो. सरोवराच्या भोवताली [[जर्मनी]]ची [[बाडेन-व्युर्टेंबर्ग]] व [[बायर्न]] ही [[जर्मनीची राज्ये|राज्ये]], [[ऑस्ट्रिया]]चे [[फोरार्लबर्ग]] हे [[ऑस्ट्रियाची राज्ये|राज्य]] तर [[स्वित्झर्लंड]]ची [[थुर्गाउ]] व [[सांक्ट गालेन (राज्य)|सांक्ट गालेन]] ही [[स्वित्झर्लंडची राज्ये|राज्ये]] वसलीवसलेली आहेत.
 
हे सरोवर [[समुद्रसपाटी]]पासून ३९५ मी उंचीवर स्थित आहे. याची लांबी ६३ किमी असून रुंदी साधारणपणे १४ किमी आहे. याचे आकारमान ५७१ किमी-वर्ग असून युरोपातील तिसरे सर्वात मोठे सरोवर आहे. हे सरोवर मुख्यत्वे [[र्‍हाइन नदी]]चाच एक भाग असून हिमयुगात त्याची उत्पत्ती झाली.