"रामनवमी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
{{विस्तार}}
छोNo edit summary
ओळ २:
 
 
[[चैत्र शुद्ध नवमी]] हा हिंदू पंचागातील चैत्रातील नवरात्राचा नववा दिवस आहे. या तिथीस [[श्रीराम|रामाचा]] जन्म झाला.हा दिवस '''रामनवमी''' म्हणून साजरा करतात. त्या दिवशी दुपारी सूर्य डोक्यावर आल्यावर (दुपारी १२.०० वाजता) रामजन्माचा सोहळा होतो.रामाच्या चित्रास वा [[मूर्ती|मूर्तीस]] इतर [[हार|हारांसमवेतच]] [[गाठी]]पण घालतात.रामजन्म झाल्यावर श्रीरामाची पूजा करतांना त्याला करंगळीजवळच्या बोटाने, म्हणजेच अनामिकेने गंध लावावे. तसेच श्रीरामाला हळद-कुंकू वहातांना आधी हळद अन् नंतर कुंकू, उजव्या हाताच्या अंगठा आणि अनामिका यांच्या चिमटीत घेऊन चरणांवर वाहावे. श्रीरामाला केवडा, चंपा, चमेली अन् जाई ही फुले वाहावीत. त्यानंतर आरती करून [[प्रसाद]] वाटतात. रामजन्माच्या दिवशी साजर्‍यासाजऱ्या केल्या जाणार्‍याजाणाऱ्या उत्सवांत रामजन्माचा पाळणा अवश्य म्हटला जातो.
 
रामनवमीला, म्हणजेच चैत्र शुक्ल नवमीला श्रीरामाचे तत्त्व नेहमीपेक्षा १ सहस्र पटीने अधिक प्रमाणात कार्यरत असते; म्हणून या तिथीला ‘श्रीराम जय राम जय जय राम ।' हा नामजप अधिकाधिक करावा आणि रामतत्त्वाचा लाभ करून घ्यावा.
"https://mr.wikipedia.org/wiki/रामनवमी" पासून हुडकले