"पॅट्रिक मॅथ्यू" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Robot: Automated text replacement (-र्‍या +ऱ्या)
No edit summary
ओळ १:
'''पॅट्रिक मॅथ्यू''' ([[ऑक्टोबर २०]], [[इ.स. १७९०]] - [[जून ८]], [[इ.स. १८७४]]) हे स्कॉटिश [[निसर्गशास्त्रज्ञ]] आणि [[फळशेतीतज्ज्ञ]] होत. त्यांनी प्रथम [[इ.स. १८३१]] मध्ये नैसर्गिक निवडीचं तत्त्व मांडलं. यांनी [[जीवशास्त्र|जीवशास्त्राचे]] संशोधनही केले. [[चार्ल्‌स डार्विन]] यांनीही पॅट्रिक मॅथ्यू यांनीच नैसर्गिक निवडीचं तत्त्व आधी मांडले असे मान्य केले होते.
==प्रमुख विचार/संशोधन==
* यांनी नेव्हल टिंबर अँड आर्बोरिकल्चर नावाचा एक ग्रंथ लिहिला. या ग्रंथात नौदलाला लागणाऱ्या लाकडाचे उत्पादन फळबागांमधूनही होऊ शकेल असा विचार मांडला. तसेच या ग्रंथात वेगवेगळ्या प्रकारच्या लाकडांची माहिती दिलेली होती.
* [[उत्क्रांतिवाद]] - नैसर्गिक निवडीचं तत्त्व यावर एक परिशिष्ट आपल्या ग्रंथाला जोडले.
 
[[वर्ग:शास्त्रज्ञ|जीवशास्त्रज्ञ]]
{{DEFAULTSORT:मॅथ्यू, पॅट्रिक}}
[[वर्ग:शास्त्रज्ञ|जीवशास्त्रज्ञ]]
[[वर्ग:इ.स. १७९० मधील जन्म]]
[[वर्ग:इ.स. १८७४ मधील मृत्यू]]