"तेलुगू भाषा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
MerlIwBot (चर्चा | योगदान)
छो सांगकाम्याने बदलले: da:Teluguda:Telugu (sprog)
No edit summary
ओळ २३:
}}
'''तेलुगू''' ही सुमारे ७.४ कोटी भाषकसंख्या असलेली व प्रामुख्याने [[भारतीय उपखंड|भारतीय उपखंडात]] बोलली जाणारी, [[द्राविड भाषा|द्राविड भाषाकुळातील]] भाषा आहे. [[भारत|भारतातील]] [[आंध्र प्रदेश]] या राज्याची ही राजभाषा असून भारतीय प्रजासत्ताकाच्या २२ अधिकृत अनुसूचित भाषांमधील एक भाषा आहे.
लोकसंख्येनुसार तेलुगु हि भारतातील बोलली जाणारी दुसरी ([[हिंदी]] च्या खालोखाल) भाषा आहे. बंगाल च्या विभाजनाआधी तेलुगु भाषेचा तिसरा क्रमांक होता .
 
== तेलुगूभाषी प्रदेश ==