"रवींद्र राजाराम केळेकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ ३१:
 
'''रवींद्र केळेकर''' ([[७ मार्च]], [[इ.स. १९२५]] कुकळ्ळी - ) हे [[कोकणी भाषा|कोकणी भाषेतील]] प्रसिद्ध साहित्यिक आहेत. २००६ सालच्या [[ज्ञानपीठ पुरस्कार|ज्ञानपीठ पुरस्काराचे]] ही ते विजेते आहेत. याशिवाय ते स्वातंत्र्य सेनानी व भाषातज्ञ ही आहेत. त्यांनी [[भारतीय स्वातंत्र्य संग्राम]] व [[गोवा मुक्ती आंदोलन|गोवा मुक्ती आंदोलनातही]] भाग घेतला आहे. त्यांनी [[कोकणी भाषा|कोकणीत]] जवळपास १०० पुस्तके लिहिली आहेत. ''जाग'' ह्या [[कोकणी]] नियतकालिकाचे ते दोन दशकाहूनही आधिक काळ संपादक होते. [[ज्ञानपीठ पुरस्कार|ज्ञानपीठ पुरस्कारासोबत]] ते [[पद्मभूषण]] , [[साहित्य अकादमी|साहित्य अकादमी पुरस्कारानेही]] सन्मानित झाले आहेत.
 
== जीवन ==
केळेकरांचा जन्म ७ मार्च, इ.स. १९२५ या दिवशी कुकळ्ळी या त्यांच्या आजोळी झाला. त्यांचे आजोबा (आईचे वडील) लिंगू रघूवीर दळवी हे व्यवसायाने वकील व पोर्तुगीज सरकारच्या सेवेत नोकरीला होते. रवींद्रांचे वडील व्यवसायाने डॉक्टर होते. रवींद्रांच्या वडीलांनी [[भगवद्गीता|भगवद्गीतेचा]] [[पोर्तुगीज भाषा|पोर्तुगीज]] अनुवाद केला होता. त्यांचे बालपण [[दीव]]ला गेले व तिथेच त्यांचे प्राथमिक शिक्षण [[गुजराती भाषा|गुजराती भाषेत]] झाले. वयाच्या तेराव्या वर्षी ते गोव्याला आले. त्यांचे माध्यमिक शिक्षण गोव्यात फोंडा येथील आल्मेद हायस्कूलमध्ये झाले.
 
== विचारसरणी ==
Line ६५ ⟶ ६८:
 
:''[[हिंदी भाषा]]''
* गांधी -एक जीवनी : हे चरित्र [[अलाहाबाद विद्यापीठ]]ाच्या अभ्यासक्रमात समाविष्ट झाले होते.
* गांधी -एक जीवनी