"आफ्रो-आशियाई परिषद" च्या विविध आवृत्यांमधील फरक

१५८ बाइट्सची भर घातली ,  ८ वर्षांपूर्वी
बदलांचा आढावा नाही
छो (r2.7.3) (संतोष दहिवळने वाढविले: ar, ca, cs, da, de, en, eo, es, eu, fa, fr, he, hr, id, is, it, ja, ka, ko, ms, nl, no, pt, ro, ru, sh, sl, sr, sv, tr, uk, vi, zh)
[[चित्र:Gedung.Merdeka.jpg|thumb|350 px|इ. स. १९५५ च्या परिषदेच्या स्थळाचे चित्र ]]
'''आफ्रो-आशियाई परिषद ''' हि सर्वप्रथम इंडोनेशियातील बांडुंग येथे दि. १८ ते २४ एप्रिल १९५५ दरम्यान भरली. हि परिषद हि आफ्रिका आणि आशिया खंडांतील स्वतंत्र राष्ट्रांची पहिली औपचारिक परिषद होय. हीच बांडुंग परिषद म्हणून ओळखण्यात येते. भारतासह २९ राष्ट्रांनी ह्या परिषदेत भाग घेतला. दक्षिण आफ्रिका, इझ्राएल, राष्ट्रीय चीन, दक्षिण व उत्तर कोरिया ह्या देशांना आमंत्रण नव्हते. पश्चिमी राष्ट्रांव्यतिरिक्त इतर राष्ट्रांची ही मोठ्यात मोठी परिषद होती. चीनला ह्या परिषदेमुळे प्रतिष्ठा मिळाली.
 
११९

संपादने