"यशवंत देव" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
(चर्चा | योगदान)
ओळ ५१:
यशवंत देवसाहेबांनी कैक हिंदी मराठी चित्रपटांना संगीत दिले आहे. तसेच बावनखणी, चारचौघी, सख्खे शेजारी, घनश्याम नयनी आला अशासारख्या जवळपास ३०-४० नाटकांचेही त्यांनी संगीतदिग्दर्शन त्यांनी केले होते. ग.दि. माड्गुळकरांचे गीतरामायण जसे सुधीर फडके यांनी संगीतबद्ध केले, तसे माडगुळकरांच्या सचिन शंकर बॅले ग्रुपने सादर केलेल्या "कथा ही रामजानकीची" या नृत्यनाटिकेला यशवंत देव यांनी संगीत दिले होते.
 
==[[पुरस्कार]]==
 
* आजवर यशवंत देव यांना अनेक मानाच्या [[पुरस्कार|पुरस्कारांनी]] गौरवण्यात आले आहे. नुकताच त्यांना
* गानसम्राज्ञी लता मंगेशकर [[पुरस्कार]]. जाहीर झाला आहे. दोन लाख रुपये रोख, मानचिन्ह, सन्मानपत्र, शाल आणि श्रीफळ असे या पुरस्काराचं[[पुरस्कार|पुरस्काराचे]] स्वरूप आहे.
* गदिमा प्रतिष्ठानचा २०१२सालचा [[पुरस्कार]]
 
==संदर्भ==
"https://mr.wikipedia.org/wiki/यशवंत_देव" पासून हुडकले