"ग्रंथालयशास्त्र" च्या विविध आवृत्यांमधील फरक

१७,८७७ बाइट्स वगळले ,  ८ वर्षांपूर्वी
/* पश्चिम महाराष्ट्रातील : -विश्वकोशीय परिघास अनुसरून व्यक्तिगत मते वगळली
(/* पश्चिम महाराष्ट्रातील :- ज्ञानकोशीय परीघात बसू न शकणारा मजकुर वगळला)
(/* पश्चिम महाराष्ट्रातील : -विश्वकोशीय परिघास अनुसरून व्यक्तिगत मते वगळली)
 
 
ग्रंथालय चळवळीत निरपेक्ष वृत्तीने आणि सामाजिक कर्तव्यभावनेने कार्य करणारी अनेक मंडळी आहेत. एखादी चळवळ चार-दोन माणसांच्या नियमबाह्य वर्तनामुळे बदनाम करण्याची वृत्ती योग्य नाही. अनेक ग्रंथालये विविध समाजोपयोगी उपक्रम राबवून समाजजीवन समृद्ध करीत असतात. महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांनी ‘गाव तेथे ग्रंथालय' असावे, असे मत व्यक्त केले. केंद्र सरकारने नॉलेज कमिशन नेमून ग्रंथालय चळवळीच्या विकासासाठी नवीन धोरण तयार केले. ज्ञानाधिष्ठित समाजाचे स्वप्न साकार करण्यासाठी ग्रंथालय चळवळ निकोप आणि वर्धिष्णू करण्याची गरज आहे. महाराष्ट्रामधील 75 टक्क्यांहून अधिक गावांत ग्रंथालये नाहीत. राज्यात 12,859 ग्रंथालये आहेत. या सर्व ग्रंथालयांत 22,678 ग्रंथालय कर्मचारी काम करतात. ‘ड' वर्गातील ग्रंथालयाला सरकार 20 हजार, ‘क' वर्गासाठी 64 हजार, ‘ब' वर्गासाठी एक लाख 28 हजार आणि ‘अ' वर्गासाठी एक लाख 92 हजार रुपये अनुदान देते. हे अनुदान एक एप्रिल 2012 पासून दीडपट झाले आहे. ‘ड' वर्गासाठी एक कर्मचारी असतो. त्याला दरमहा 926 रुपये पगार मिळतो. ‘क' वर्गासाठी दोन कर्मचारी असतात. त्या दोघांना मिळून 2964 रुपये दरमहा पगार मिळतो. ‘ब' वर्गासाठी तीन कर्मचारी असतात. त्या तिघांना मिळून दरमहा 5926 रुपये पगार मिळतो. ‘अ' वर्गासाठी चार कर्मचारी असतात. त्या चौघांना मिळून दरमहा 8889 रुपये पगार मिळतो. ग्रंथालयास एकूण जे अनुदान प्राप्त होते, त्याच्या 10 टक्के रक्कम ग्रंथालयाने मासिक वर्गणी व इतर देणगीमधून जमा करून अनुदानाच्या रकमेत भर टाकावी लागते. सर्वसाधारणपणे निम्मी रक्कम वेतनावर खर्च होते आणि निम्मी रक्कम पुस्तके, वृत्तपत्रे, नियतकालिके, सांस्कृतिक कार्यक्रम इ. साठी खर्च होते. अनुदान दीडपट झाल्यावर या रकमेत दीडपट वाढ होईल. दीडपटीने पगार वाढले तरीही ‘ड' वर्गातल्या सेवकाचा पगार 1500 रु. होणार. एवढ्या तुटपुंज्या पगारात सुमारे निम्म्या वाचनालयांतील सेवक काम करणार आहेतकरतात. कर्मचाऱ्यांना वेतनश्रेणी नाही, महागाई भत्ता नाही, सेवानिवृत्ती वेतन नाही.
 
सातारा जिल्ह्यामध्ये 435 ग्रंथालये आहेत. त्यामधील सुमारे निम्मी ग्रंथालये ‘ड' वर्गातील आहेत. सातारा जिल्ह्यात ग्रंथालय चळवळ विकसित होत आहे. महाराष्ट्रातही ग्रंथालय चळवळ अधिक वेगाने विकसित झाली पाहिजे. या चळवळीच्या संवर्धनासाठी ‘पडताळणी' ही एक सुवर्णसंधी आहे, असे वातावरण निर्माण व्हावे.
 
मराठी भाषा ही समृद्ध भाषा आहे. ती ग्रहण करण्यासाठी विद्यार्थ्याने वाचन संस्कृती जोपासायला हवी. यासाठी प्रयत्न व परिश्रमाची तयारी ठेवायला हवी. नव्या पिढीवर संस्कार नाहीत ती वाया गेलीय भरकटल्यासारखी वागतात, जुन्याना जुमानत नाहीत असे आरोप केले जातात.पण मुळात आपण त्याना संस्कार देतो का? मुळात सध्या आपण आपल्या मुलांना शिक्षणच जर मराठीतून देत नसेल तर वाचन संस्कृती रुळणार कशी? मग त्यांना उल्का, क्रौंचवध माहित तरी असतील का ? आणि मग प्रगल्भ विचार मिळणार कुठून?
 
बदलत्या काळानुसार मुलांचे ग्रंथ संग्रहालय हायटेक होणार आहे. वाचकांना घरूनच इंटरनेद्वारे कोणते पुस्तक उपलब्ध आहे ते समजू शकेल तसेच पुस्तक घरपोच देखील मिळवता येणार आहे. नवीन वर्षांत २४ तास सुरू असणारी अभ्यासिका देखील सुरू करण्यात येणार आहे. अनेक नामवंत साहित्यीकांनी ग्रंथालयात हजेरी लावली आहे.
शाळकरी मुलांना जर अगदी बोधकथा पासून संतवाणी पर्यंत शक्य तितक्या गोष्टी animation माध्यमाने, रंगेबिरंगी मोठ्या fonts च्या पुस्तकांमार्फात पुरवलीत...तर त्याने मुलं साहित्याकडे निश्चित खेचली जातील..... म्हणजे "हे काही छान आहे बाबा" असा त्यांच्या मनात येऊन ते आपल्या पुस्तकांकडे वळतील..... त्या नंतर का होईना "पुस्तक आपली गुरु ठरू शकतात हे त्यांना जाणवेल. आपले व्यक्तिमत्व आपल्या विचारांनीच घडत असतं, शब्द दुय्यम असतात विचार मात्र चिरन्तन टिकतात त्यामुळे विचार करताना काळजी घेतली पाहिजे. कधी कसा विचार करायचा हे जर चांगल्याने अवगत करून घ्यायचे असेल तर चांगले वाचले पाहिजे किमान या बाबतीत तरी आपण मराठीजन भाग्यवान आहोत की आपल्या कडे चांगले साहित्यिक,विचारवंत आणि संत होऊन गेले ज्यांनी आपल्या लिखाणातून भरभरून दिले आहे. अशा सुवर्णसंधीचा आपण शुभलाभ घेतला पाहिजे. आणि ते नव्या पिढीपर्यंत पोहचवले पाहिजे ...
 
काही वर्षांपुर्वी पर्यंत चालत आलेली एकत्र कुटंब पध्दती हळू हळु कालबाह्य झाली चौकोनी वा ब-याचदा त्रीकोणी कुटुंबात कामानिमित्त बाहेरच असलेल्या पालकांच्या मुलांवर संस्कार करणारा गुरु असतो तो ईडिअट बॉक्स त्यातल्या त्यात कार्टुन चॅनल्स च्या आणि त्या नंतर कंप्यूटर वा व्हिडिओ गेम्स च्या आभासी दुनीयेत वाढ्णारी मुलं वास्तवापासुन इतकी दूर जातात की त्यातुन बाहेर पडुन एका विशिष्ट वयात जेव्हा अचानक वास्तवाला सामोरं जायची वेळ त्याण्च्यवर येते तेव्हा ती बिथरतात. कारण हे विश्व त्यांच्या करता भयंकर असतं. त्यांनी पाहिलेल्या त्या रंगीबेरंगी आभासी वास्तवापेक्षा खूप निराळं मग ती बिथरतात.कंप्युटर गेम मधे थाड्थाड गोळ्या घालुन शत्रुला संपवयची सवय अस्लेल्या त्यांच्या मेंदुला बेकारी, संघर्ष, भ्रष्टाचार यासारखे छुपे पण जिवघेणा हल्ला करणारे जगण्ण नको करुन सोडणारे शत्रू झेपतच नाही अन मग ती डिप्रेशन मधे जातात आत्मह्त्येचा मार्ग स्विकारतात.मग पालकना प्रश्न पडतो आपण याना सगळं दिलं तरी ती अशी का वागली?. आमच्या वेळी काही नव्हतं तरी आम्हई उभे राहिलो तगलो. स्वत:चं विश्व उभं केलं आणि याना काय कमी पडलं ? या प्रश्नाचं उत्तर आहे संस्कार.. जे त्याना मानसिक बळ देतील . जे आधिच्या पिढीला आजोबा आजी अशा जेष्ठांकडुन मिळ्त ब-याचदा आई कडून मिळत पण आताच्या कुटूब पद्धतीत ते शक्य होत नाही. त्यांच्याच संगोपना करत दिवस रात्र एक करणा-या पलकाना तेवढा वेळ देताच येत नाही माग अशावेळी काय करावं? कोण करणार हे काम? याचं उत्तर एकच.उत्तम साहित्य' ते त्यांच्या पर्यंत कस पोचवता येईल याचा प्रयत्न व्हायला हवा. त्याना ज्या संस्काराची गरज आहे ते आपल्या साहित्यातुन होऊ शकतात. माझ्या आईवडिलांनी बालवयातच माझं बोट हळूच पुस्तकांच्या हातात दिलं अन मग त्यानीच मला चालायला बोलायला समाजात वावरायला शिकवलं. अनेक वेळ अभ्यासाच्या पुस्तकांमध्ये गुपचूप ठेवून इतर पुस्तक वाचली आहेत. ही चोरी हमखास पकडली जायची... पण त्यावरून रागावताना आईच्या मनात कुठे तरी वाचनाच्या गोडी बद्दल समाधानही असायचे.
 
वाचनाच्या या व्यसनामुळे असेल नंतरच्या आयुष्यात अनेक व्यसनांपासुन मी शेकडो मैल दूर राहिलो. कारण माझा गुरु पुस्तकं होती. नामवंत साहित्यीकानी माझं संगोपन केलं मला घडवलं त्याच्या साहित्यातून. यशाने हुरळून जाऊ नये आणि अपयशाने खचू नये हा विचार माझ्या बालमनावर रुजला...तसेच अभ्यासोनी प्रकटावे ना तरी झाकोनी असावे हा देखील. म्हणुन कुठलंच काम पूर्ण रिसर्च शिवाय. १०० टक्के तयारी शिवाय केलं नाही. नव्या पिढीत जिद्द आहे. पण त्याना झटपट यश हवं असंतं अर्धवट तयारीने का होईना लवकर प्रवाहात ऊडी मारायची वृत्ती असते ती त्याना तळाशी नेते.त्याही परिस्थीतीत विचारांची संस्कारांची साथ असेल तर ती वर येतात नाही तर व्यसनांच्या आहारी जातात.या करता त्याच्या पर्यंत कोवळ्या वयातच उत्तम साहित्य पोचायला हवं. साहित्य म्हणजे शब्द केवळ नाहित तर उत्त्म विचारांची जोड असलेलं शब्दभंडार. त्यातुनच त्याना चांगलं काय वाईट हे ओळखणारे संस्कार आपोआपच मिळतील.त्यांच्या पंखात बळ आहेच त्याला विचारांची दिशा मिळेल. आणि क्षितिजापार झेपावायचं त्यांचं स्वप्न ही सत्यात येईल.
 
कोणतीही व्यक्ती, समाज वा राष्ट्राच्या जडणघडणीत ग्रंथ व ग्रंथालयाचे महत्त्व सर्वाधिक असे आहे. माहिती, ज्ञान, मनोरंजन आणि जिज्ञासापूर्तीचे साधन या दृष्टीने ग्रंथांचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. म्हणूनच बौद्धीक विकासाचे शक्तीकेंद्र आणि सामाजिक विकासाचे ऊर्जाकेंद्र म्हणून मुलांचे ग्रंथ संग्रहालयची आवश्यकता आहे. शिक्षणाच्या प्रसारासाठी, ज्ञान, माहिती आणि मनोरंजन यांचे प्रमुख केंद्र म्हणून "मुलांचे ग्रंथ संग्रहालय प्रणाली’’ विकसित करणे अपरिहार्य आहे. राज्यातील ग्रामीण आणि शहरी विभागातील मुलांना सामाजिक, राजकीय, शैक्षणिक व सर्व क्षेत्रातील विविध बाबींची आणि विविध विषयांची परिपूर्ण माहिती मिळावी यासाठी मुलांचे ग्रंथ संग्रहालयचे महत्त्व ओळखून जयसिंगपूर येथील पाटील परिवाराने मुलांचे ग्रंथ संग्रहालय सुरु केले. राज्यातील मुलांच्या मध्ये वाचनाच्या आवडीची जोपासना करणे आणि मुलांचे ग्रंथ संग्रहालय प्रणाली चा विकास करून गाव तेथे मुलांचे ग्रंथ संग्रहालय हे घोषवाक्य टप्प्याटप्प्याने अंमलात आणण्याचे, पाटील परिवाराचे उद्दीष्ट आहे या साठी ते विविध योजना अंमलात आणत आहेत.
 
बदलत्या काळानुसार मुलांचे ग्रंथ संग्रहालय हायटेक होणार आहे. वाचकांना घरूनच इंटरनेद्वारे कोणते पुस्तक उपलब्ध आहे ते समजू शकेल तसेच पुस्तक घरपोच देखील मिळवता येणार आहे. नवीन वर्षांत २४ तास सुरू असणारी अभ्यासिका देखील सुरू करण्यात येणार आहे. अनेक नामवंत साहित्यीकांनी ग्रंथालयात हजेरी लावली आहे.
 
शंभर वर्षांची यशस्वी कारकीर्द पूर्ण केलेली महाराष्ट्रात तब्बल ८३ ग्रंथालये आहेत, तर इतर सुमारे ९ हजारांहून अधिक शासनमान्य ग्रंथालये आहेत. अफाट ग्रंथसंपदा, हजारो दुर्मीळ ग्रंथ अशी पैशात न मोजता येणारी बौद्धिक संपत्ती लाभली आहे. ही सारी चळवळ सुरू कशी झाली, कानाकोपऱ्यात कशी पोहोचली आणि आज या टप्प्यापर्यंत कशी आली हा साराच उद्बोधक आणि रंजक असा इतिहास आहे. प्राचीन काळात राजे-राजवाडय़ांची ग्रंथालये, शैक्षणिक संस्थामधून (नालंदा तक्षशीला) व मंदिरांमधून ग्रंथालये अस्तित्वात होती, पण ती एका विशिष्ट घटकांसाठीच होती. संपूर्ण समाजासाठी म्हणून सार्वजनिक ग्रंथालय ही संकल्पना त्या काळी फारशी अस्तित्वात नव्हती. सोसायटी फॉर प्रमोशन ऑफ ख्रिश्चन नॉलेज या १६९८ च्या संस्थेचे मद्रास व बंगालमधील ग्रंथालयाचे कार्य, १७८४ कोलकाता येथील एशियाटिक सोसायटीचे ग्रंथालय, १८३५ ची कलकत्ता पब्लिक लायब्ररी, मुंबईत ‘रॉयल एशियाटिक सोसायटी ऑफ ग्रेट ब्रिटन अ‍ॅण्ड आर्यलड (मुंबई शाखा)’ हे १८२७ साली सुरू झालेले ग्रंथालय ही सुरुवातीची वाटचाल.
 
पण त्यामध्येदेखील काही एक समाजघटकांचा वरचष्मा असे त्यामुळेच समाजातील सर्व घटकांसाठी म्हणून सुरुवात झाली ती नेटिव्ह जनरल लायब्ररीची. १८२८ पासून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात अशी अनेक ग्रंथालये उभी राहली. पहिले ग्रंथालय १८२८ साली रत्नागिरी येथे स्थापन झाले. हे ग्रंथालय ब्रिटिश आमदानीत काही कारणास्तव ब्रिटिशांनी काही काळ बंद केल्यामुळे स्थापनेचे काही संदर्भ नष्ट झाले, पण गॅझेटमधील नोंद आढळते. त्यापाठोपाठ सुरू झालेलं ग्रंथालय म्हणजे अहमदनगर येथील १८३८ साली कर्नल पी. टी. फ्रेंच यांनी स्थापलेली नेटिव्ह जनरल लायब्ररी. या पी. टी. फ्रेंचचा बराच प्रभाव आपल्याकडे दिसतो. त्यानंतर नाशिक येथे १८४० साली ग्रंथालय सुरू झाले. काहींच्या मते अहमदनगर हे महाराष्ट्रातील पहिले सार्वजनिक ग्रंथालय आहे. पण सरकारी यादीनुसार रत्नागिरीवर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. पाहता पाहता महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात ही चळवळ फोफावत गेली. संस्थानिकांनी याकामी मोलाची मदत केलेली आढळते. इचलकरंजी, सातारा, कुरुंदवाड, सांगली, फलटण अशी काही यातील उदाहरणे. काही ठिकाणी ज्ञानपिपासू व्यक्तींनी पदरमोड करीत ग्रंथालये स्थापन केली. उदा. ब्रह्मपुरी, राजगुरूनगर, अमरावती, इचलकरंजी, दादर, ठाणे इ. बहुंताश ग्रंथालय नेटिव्ह जनरल याच नावाने सुरू होऊन कालांतराने नगर / सार्वजनिक वाचनालय म्हणून रूपांतरित झाली आहेत. काही ठिकाणी धनिक ग्रंथप्रेमींच्या मदतीला स्मरून त्याचे नाव ग्रंथालयास दिलेले आढळते, तर कोठे वाचनालयासाठी अपार मेहनत घेतली अशांची नावे ग्रंथालयास दिली आहेत (आपटे वाचन मंदिर). नेटिव्ह जनरलमध्ये बऱ्याच वेळा इंग्रजी साहित्याचा वरचष्मादेखील राहिला आहे. म्हणूनच मराठी भाषा व मराठी ग्रंथांच्या संवर्धनासाठी म्हणून ठाणे व मुंबई येथे मराठी ग्रंथसंग्रहालये स्थापली गेली. त्यांच्या अफाट कार्यातून मराठी ग्रंथसंग्रहालयांनी एक वेगळीच उंची गाठली आहे.
कालानुरूप ग्रंथालये बदलत गेली. नव्या इमारती झाल्या, ग्रंथसंख्या तर वाढलीच, पण अनेक सांस्कृतिक शैक्षणिक उपक्रमदेखील वाढले. नव्या तंत्राचा वापर करत अनेकांनी संगणकीकरण केले, बार कोड पद्धत सुरूझाली. काही ग्रंथालयांनी जुने ग्रंथ, हस्तलिखिते स्कॅन करून त्याचे ई-बुक देखील केले. (कल्याण, कोल्हापूर). स्पर्धा परीक्षांची निकड ओळखून जवळपास प्रत्येक ग्रंथालयात स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र सुरू आहे. अजूनही बरेच काही करण्यास वाव आहे.
 
कालानुरूप ग्रंथालये बदलत गेली. नव्या इमारती झाल्या, ग्रंथसंख्या तर वाढलीच, पण अनेक सांस्कृतिक शैक्षणिक उपक्रमदेखील वाढले. नव्या तंत्राचा वापर करत अनेकांनी संगणकीकरण केले, बार कोड पद्धत सुरूझाली. काही ग्रंथालयांनी जुने ग्रंथ, हस्तलिखिते स्कॅन करून त्याचे ई-बुक देखील केले. (कल्याण, कोल्हापूर). स्पर्धा परीक्षांची निकड ओळखून जवळपास प्रत्येक ग्रंथालयात स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र सुरू आहे. अजूनही बरेच काही करण्यास वाव आहे.
आज संगणकाची चालती असली तरीही वाचन संस्कृती जपण्याची गरज निर्माण झाली आहे विविध चित्र वाहिन्यावरील मालिका पाहण्या पेक्षा वाचन विश्वात रंगून जावे हे आजच्या व भावी पिढीला उपकारक ठरणार आहे. प्रत्येक कुटुंबात छोटेशे वाचनालय दूरदर्शन असण्या इतकेच महत्वाचे आहे. वृतपत्र, साप्ताहिक याचे वाचन रोजच्या घडामोडीची चौफेर माहिती देते. आपल्या कुटुंबात अचानक अशी घटना घडून जाते कि, निराशेची भावना आपल्या मनात येते, त्यावेळी चांगले ग्रंथच आपल्या मनात परिवर्तन करू शकतात. संस्कारक्षम समाज घडविण्यासाठी चांगल्या. पुस्तकाचे वाचन आज आवश्यक आहे. आधुनिक संगणकीय युगात पुस्तकाचे व वाचनाचे महत्व कमी होत चालले आहे. मुलांमध्ये वाचनाची आवड निर्माण होण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले पाहिजेत. तरच वाचन संस्कृती टिकून राहील.
 
प्रबोधना साठी वाचन, वाचनासाठी पुस्तके व वाचनालयाची गरज असते. वाचन चळवळीचा विकास व्हावा व गावोगावी वाचनालये सुरु व्हावीत, यासाठी महाराष्ट्र सरकार प्रोत्साहनात्मक अनुदान देते; पण काही ठिकाणी केवळ अनुदान मिळविण्याच्या उद्देशाने वाचनालयाची नोंदणी करण्यात आली आहे. अनुदानाचा विनियोग योग्यप्रकारे होतो आहे का, याची खातरजमा करण्यासाठी नुकतीच वाचनालयाचीही विशेष तपासणी झाली. काही चांगले अपवाद वगळता अनेक ठिकाणी वाचन व्यवहाराशी काहीही देणे घेणे नसलेल्या लोकाकडे वाचनालयाची सूत्रे आहेत. ज्याच्यापाशी सांस्कृतिक भान व दृष्टी आहे अशी मंडळी वाचनालयाच्या प्रगतीच्या निर्णय प्रक्रियेत असतील, तर वाचनालये नक्कीच ज्ञान मंदिरे बनतील व शासनाचा उदात्त हेतूही सफल होण्यास वेळ लागणार नाही.
 
प्रबोधना साठी वाचन, वाचनासाठी पुस्तके व वाचनालयाची गरज असते. वाचन चळवळीचा विकास व्हावा व गावोगावी वाचनालये सुरु व्हावीत, यासाठी महाराष्ट्र सरकार प्रोत्साहनात्मक अनुदान देते; पण काही ठिकाणी केवळ अनुदान मिळविण्याच्या उद्देशाने वाचनालयाची नोंदणी करण्यात आली आहे. अनुदानाचा विनियोग योग्यप्रकारे होतो आहे का, याची खातरजमा करण्यासाठी नुकतीच वाचनालयाचीही विशेष तपासणी झाली. काही चांगले अपवाद वगळता अनेक ठिकाणी वाचन व्यवहाराशी काहीही देणे घेणे नसलेल्या लोकाकडे वाचनालयाची सूत्रे आहेत. ज्याच्यापाशी सांस्कृतिक भान व दृष्टी आहे अशी मंडळी वाचनालयाच्या प्रगतीच्या निर्णय प्रक्रियेत असतील, तर वाचनालये नक्कीच ज्ञान मंदिरे बनतील व शासनाचा उदात्त हेतूही सफल होण्यास वेळ लागणार नाही.{{संदर्भ हवा}}
शहरी आणि ग्रामीण संस्कृतीही विस्कटली असून, त्यात बदल घडविण्यासाठी संवादाची गरज आहे. ग्राम संस्कृतीतील विस्कटलेला गोठा आणि शहरी संस्कृतीतील संवादशुन्य झालेले घर बदलायचे असेल, तर बाल साहित्यिकांनाही आपापल्या लेखण्या परजून घ्याव्या लागतील. विस्कटलेल्या शहरी आणि ग्रामीण संस्कृतीमध्ये मुलांची मुस्कटदाबी होत असून, बालविकास प्रकल्पाच्या माध्यमातून मुलांच्या मनातले विचार त्यांच्या ओठावर येत आहेत / कागदावर उतरत आहेत. उद्याचा सुजन नागरिक आणि देश एक ठेवणारा माणूस घडवायचा असेल, तर उत्तम पुस्तके असणे गरजेचे आहे. त्यासाठी लेखक आणि चित्रकार यांनी संयुक्त प्रयत्न करावेत. पिझ्झा, बर्गर, वडा-पाववर पालकांकडून जसे पैसे खर्च केले जातात, तसे त्यांनी पुस्तक विकत घेण्यावरही खर्च करायला हवा. पालकांचा दृष्टीकोन बदलायला हवा. चांगल्या अनुवादित पुस्तकांची मराठी साहित्याला गरज आहे. साहित्यिकांनी अक्षरवाड:मय कोणत्याही काळामध्ये सत्ता गाजवत राहते, हे लक्ष्यात घेऊन उत्तम कलाकृती निर्माण कराव्यात.
 
जयसिंगपूर येथील पाटील परिवार अजून जगावेगळा एक प्रयोग करत असून मागील काही वर्षा पासून मी जयसिंगपूर येथून संपूर्णपणे मोफत वाचनालय चालवत आहेत (युनिवर्सल फ्री लायब्ररी) वाचन संस्कृतीची जोपासना जोपासना व्हावी व वाचकांना मोफत वाचनाचा आनंद मिळावा हा या मागील हेतू आहे, हा उपक्रम कोणाकडूनही आर्थिक साहाय्य किवा अनुदान न घेता स्वत: खर्च करून शेकडो वाचकांना विनामूल्य वाचनाचा आनंद मिळवून देत आहेत. युनिवर्सल फ्री लायब्ररी, जयसिंगपूर चे कार्यकारी संचालक प्राचार्य डॉ. सुनील पाटील हे एक उत्तम वाचक असून ते अगदी लहानपणी अ आ ई वाचायला शिकल्या पासून विविध विषयावरील पुस्तकांचे नियमित वाचन करत आहेत. त्यांच्या आयुष्यातील यशाचे गमक म्हणजे त्यांचे चौफेर वाचन आहे. वाचन हे त्यांचे एक व्यसन / वेड आहे. त्यांना रोज एक नवीन पुस्तक वाचायला पाहिजे असते, अगदी कुठही असले तरी ते दररोज वाचन करतातच.
३३,१२७

संपादने