"ग्रंथालयशास्त्र" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
Mahitgar (चर्चा | योगदान)
/* पश्चिम महाराष्ट्रातील:- सुयोग्य वाक्ये विकिक्वोट बंधूप्रकल्पात स्थानांतरीत
Mahitgar (चर्चा | योगदान)
/* पश्चिम महाराष्ट्रातील :- ज्ञानकोशीय परीघात बसू न शकणारा मजकुर वगळला
ओळ २८:
प्राचार्य डॉ. सुनील पाटील हे इयत्ता ३ री / ४ थी मध्ये शिकत असताना त्यांना खाऊ साठी व आमच्या गावातून शहरात शाळेत जाण्यासाठी मिळालेले पैसे वाचवून मेहेकर बस स्थानकातील पुस्तकाच्या दुकानातून मुलांची पुस्तके व मासिके विकत घेण्याचा छंद जडला त्यामुळे अनेक वेळेस आम्ही त्याला वेडे ठरवले, परंतु त्याने आपला मार्ग सोडला नाही. पोटाला खायचे सोडून हा मुलगा पुस्तके का खरेदी करतो हा प्रश्न नेहमीच आम्हाला सतावत राहिला. आम्ही खेळण्यात व मस्ती करण्यात आनंद मनात होतो तर सुनील निवांत पणे पुस्तके वाचत असायचा. पुढे - पुढे तर त्याचा कडे इतका पुढे - पुढे तर त्याच्याकडे इतका संग्रह वाढला की त्याचे छोटे खाणी कपाट पुरेनासे झाले, त्यात ही त्याने डोके वापरून मार्ग काढला व गावातील मुलांना त्याची मौल्यवान पुस्तके खराब न करण्याच्या अटी घरी वाचायला देवू लागला, आणी अशा प्रकारे मुलांचे ग्रंथ संग्रहालयाची सुरुवात आमच्या जन्मगावी जामगाव येथे २५ वर्षा पूर्वी झाली. या मधून एकच बोध घेण्या सारखा आहे तो हा की, किमान एक जरी व्यक्ती ध्येयाने प्रेरित होवून सातत्यपूर्वक काम करीत राहिला तर कोणतीही गोष्ट असाध्य नाही. २५ वर्षा पूर्वी सुरु झालेल्या ग्रंथ संग्रहालयातील पुस्तकाची संख्या आज हजारोच्या घरात पोहोचली आहे.’
 
'वाचाल तर वाचाल' असे आपण नेहमी म्हणतो. हे सत्य असले तरी काळाच्या ओघात पुस्तकाचे महत्व वाटत नसले तरीही वाचन हाच मानवाच्या प्रगतीचा पाया आहे. हे लक्षात घेणे गरजेचे आहे. धकाधकीच्या जीवनात पुस्तके वाचायला कुणालाही वेळ नाही असे आपणास बहुतांश लोकाकडून ऐकायला मिळते. कारण आज पुस्तकाची जागा संगणकाने घेतली आहे. तरी पण या संगणकाच्या युगात आजही करोडो रुपयाची पुस्तके खरेदी केली जातात. यावरून पुस्तकांचे आकर्षण कायम आहे, असे म्हणायला हरकत नाही. ग्रामीण भागात, पोथ्याचे पारायण ही प्रथा धार्मिक कार्यक्रमाचा भाग म्हणून पार पडली जाते. परंतु पोथी वाचनाच्या कार्यक्रमास उपस्थित राहणार्या श्रोत्यास पोथी व्यतिरिक्त इतर ग्रंथ वाचून दाखवल्यास किवा वाचनास दिल्यास तर तो केवळ श्रोता न राहता वाचक होण्यास वेळ लागणार नाही.
 
ग्रंथालय चळवळीत निरपेक्ष वृत्तीने आणि सामाजिक कर्तव्यभावनेने कार्य करणारी अनेक मंडळी आहेत. एखादी चळवळ चार-दोन माणसांच्या नियमबाह्य वर्तनामुळे बदनाम करण्याची वृत्ती योग्य नाही. अनेक ग्रंथालये विविध समाजोपयोगी उपक्रम राबवून समाजजीवन समृद्ध करीत असतात. महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांनी ‘गाव तेथे ग्रंथालय' असावे, असे मत व्यक्त केले. केंद्र सरकारने नॉलेज कमिशन नेमून ग्रंथालय चळवळीच्या विकासासाठी नवीन धोरण तयार केले. ज्ञानाधिष्ठित समाजाचे स्वप्न साकार करण्यासाठी ग्रंथालय चळवळ निकोप आणि वर्धिष्णू करण्याची गरज आहे. महाराष्ट्रामधील 75 टक्क्यांहून अधिक गावांत ग्रंथालये नाहीत. राज्यात 12,859 ग्रंथालये आहेत. या सर्व ग्रंथालयांत 22,678 ग्रंथालय कर्मचारी काम करतात. ‘ड' वर्गातील ग्रंथालयाला सरकार 20 हजार, ‘क' वर्गासाठी 64 हजार, ‘ब' वर्गासाठी एक लाख 28 हजार आणि ‘अ' वर्गासाठी एक लाख 92 हजार रुपये अनुदान देते. हे अनुदान एक एप्रिल 2012 पासून दीडपट झाले आहे. ‘ड' वर्गासाठी एक कर्मचारी असतो. त्याला दरमहा 926 रुपये पगार मिळतो. ‘क' वर्गासाठी दोन कर्मचारी असतात. त्या दोघांना मिळून 2964 रुपये दरमहा पगार मिळतो. ‘ब' वर्गासाठी तीन कर्मचारी असतात. त्या तिघांना मिळून दरमहा 5926 रुपये पगार मिळतो. ‘अ' वर्गासाठी चार कर्मचारी असतात. त्या चौघांना मिळून दरमहा 8889 रुपये पगार मिळतो. ग्रंथालयास एकूण जे अनुदान प्राप्त होते, त्याच्या 10 टक्के रक्कम ग्रंथालयाने मासिक वर्गणी व इतर देणगीमधून जमा करून अनुदानाच्या रकमेत भर टाकावी लागते. सर्वसाधारणपणे निम्मी रक्कम वेतनावर खर्च होते आणि निम्मी रक्कम पुस्तके, वृत्तपत्रे, नियतकालिके, सांस्कृतिक कार्यक्रम इ. साठी खर्च होते. अनुदान दीडपट झाल्यावर या रकमेत दीडपट वाढ होईल. दीडपटीने पगार वाढले तरीही ‘ड' वर्गातल्या सेवकाचा पगार 1500 रु. होणार. एवढ्या तुटपुंज्या पगारात सुमारे निम्म्या वाचनालयांतील सेवक काम करणार आहेत. एवढ्या अल्प वेतनावर महागाईत चरितार्थ कसा चालणार? कर्मचाऱ्यांना वेतनश्रेणी नाही, महागाई भत्ता नाही, सेवानिवृत्ती वेतन नाही. त्यांच्या प्रश्नांकडे सहानुभूतीने कोण पाहणार?
 
ग्रंथालय चळवळीत जी स्वार्थ साधणारी माणसे असतील त्यांना कोणीही पाठीशी घालण्याची गरज नाही. ग्रंथालय चळवळीतील कार्यकर्त्यांना प्रोत्साहन दिले पाहिजे. मनोभावे काम करणारे जे कर्मचारी आहेत, त्यांना योग्य वेतनश्रेणी दिली पाहिजे. सरकार अनुदान वितरित करताना वार्षिक अहवाल आणि लेखापरीक्षण अहवाल पाहत असतेच. कागदांवरील ग्रंथालयांची मान्यता रद्द व्हावी. चांगल्या ग्रंथालयांना कोणत्याही पडताळणीची भीती असत नाही. पडताळणी करणाऱ्या अधिकाऱ्यांनी केवळ कायद्याचा बागुलबुवा पुढे उभा करून सार्वजनिक ग्रंथालयांना चक्रव्यूहात ढकलू नये. खेडोपाडी ग्रंथालयांना पुरेशी जागा मिळत नाही. ग्रंथालये देवालयात, चावडीत किंवा अन्य योग्य ठिकाणात असली, तरीही लोक वाचनाचा लाभ घेतात. वाचनसंस्कृती वाढते आहे. ग्रंथालये गावाची सांस्कृतिक केंद्रे होत आहेत. यादृष्टीने सकारात्मक दृष्टिकोन ठेवावा. ग्रंथालयातील सर्व व्यवहार प्रामाणिकपणाचे आणि पारदर्शक असावेत. सातारा जिल्ह्यामध्ये 435 ग्रंथालये आहेत. त्यामधील सुमारे निम्मी ग्रंथालये ‘ड' वर्गातील आहेत. सातारा जिल्ह्यात ग्रंथालय चळवळ विकसित होत आहे. महाराष्ट्रातही ग्रंथालय चळवळ अधिक वेगाने विकसित झाली पाहिजे. या चळवळीच्या संवर्धनासाठी ‘पडताळणी' ही एक सुवर्णसंधी आहे, असे वातावरण निर्माण व्हावे.
 
सातारा जिल्ह्यामध्ये 435 ग्रंथालये आहेत. त्यामधील सुमारे निम्मी ग्रंथालये ‘ड' वर्गातील आहेत. सातारा जिल्ह्यात ग्रंथालय चळवळ विकसित होत आहे. महाराष्ट्रातही ग्रंथालय चळवळ अधिक वेगाने विकसित झाली पाहिजे. या चळवळीच्या संवर्धनासाठी ‘पडताळणी' ही एक सुवर्णसंधी आहे, असे वातावरण निर्माण व्हावे.
 
मराठी भाषा ही समृद्ध भाषा आहे. ती ग्रहण करण्यासाठी विद्यार्थ्याने वाचन संस्कृती जोपासायला हवी. यासाठी प्रयत्न व परिश्रमाची तयारी ठेवायला हवी. नव्या पिढीवर संस्कार नाहीत ती वाया गेलीय भरकटल्यासारखी वागतात, जुन्याना जुमानत नाहीत असे आरोप केले जातात.पण मुळात आपण त्याना संस्कार देतो का? मुळात सध्या आपण आपल्या मुलांना शिक्षणच जर मराठीतून देत नसेल तर वाचन संस्कृती रुळणार कशी? मग त्यांना उल्का, क्रौंचवध माहित तरी असतील का ? आणि मग प्रगल्भ विचार मिळणार कुठून?