"ग्रंथालयशास्त्र" च्या विविध आवृत्यांमधील फरक

/* पश्चिम महाराष्ट्रातील: - विकिक्वोट बंधूप्रकल्पास सुयोग्य वाक्य तिकडे स्थानांतरीत केले
(/* पश्चिम महाराष्ट्रातील: - विकिक्वोट बंधूप्रकल्पास सुयोग्य वाक्य तिकडे स्थानांतरीत केले)
खूणपताका: अमराठी योगदान
पुढे ते म्हणाले, 'हातात पुस्तके घेणारी आजचे पिढी तासन तास टी. वी. व्हा रीमोट घेवून काय सध्या करणार आहे. समाधानी आणी आनंददायी जीवन जगण्या साठी पुस्तकासारखा जगात दुसरा मित्र नाही. त्याच बरोबर ते म्हणाले आमचे बंधू प्राचार्य डॉ. सुनील पाटील हे इयत्ता ३ री / ४ थी मध्ये शिकत असताना त्यांना खाऊ साठी व आमच्या गावातून शहरात शाळेत जाण्यासाठी मिळालेले पैसे वाचवून मेहेकर बस स्थानकातील पुस्तकाच्या दुकानातून मुलांची पुस्तके व मासिके विकत घेण्याचा छंद जडला त्यामुळे अनेक वेळेस आम्ही त्याला वेडे ठरवले, परंतु त्याने आपला मार्ग सोडला नाही. पोटाला खायचे सोडून हा मुलगा पुस्तके का खरेदी करतो हा प्रश्न नेहमीच आम्हाला सतावत राहिला. आम्ही खेळण्यात व मस्ती करण्यात आनंद मनात होतो तर सुनील निवांत पणे पुस्तके वाचत असायचा. पुढे - पुढे तर त्याचा कडे इतका पुढे - पुढे तर त्याच्याकडे इतका संग्रह वाढला की त्याचे छोटे खाणी कपाट पुरेनासे झाले, त्यात ही त्याने डोके वापरून मार्ग काढला व गावातील मुलांना त्याची मौल्यवान पुस्तके खराब न करण्याच्या अटी घरी वाचायला देवू लागला, आणी अशा प्रकारे मुलांचे ग्रंथ संग्रहालयाची सुरुवात आमच्या जन्मगावी जामगाव येथे २५ वर्षा पूर्वी झाली. या मधून एकच बोध घेण्या सारखा आहे तो हा की, किमान एक जरी व्यक्ती ध्येयाने प्रेरित होवून सातत्यपूर्वक काम करीत राहिला तर कोणतीही गोष्ट असाध्य नाही. २५ वर्षा पूर्वी सुरु झालेल्या ग्रंथ संग्रहालयातील पुस्तकाची संख्या आज हजारोच्या घरात पोहोचली आहे.’
 
व्यक्तीमत्व विकास, राष्ट्रीय एकात्मता, शैक्षणिक, सामाजिक विकासाकरिता पोषक वातावरण निर्माण करण्या साठी ग्रंथ मदत करतात. 'माझे ग्रंथालय' माझे प्राण आहे. पुस्तकाच्या सहवासात शांत आयुष्य वेचण्या सारखा दुसरा आनंद नाही. पुस्तके मला नवी वाट दाखवतात, ती मला खूप आनंद देतात, असे डॉ. आंबेडकर यांनी म्हटले आहे.
 
'स्वर्गा पेक्षा मी चांगल्या पुस्तकाचे अधिक स्वागत करीन. कारण पुस्तके जिथे असतील तिथे स्वर्गा निर्माण होतो' अशा शब्दात लोकमान्य टिळकांनी ग्रंथाचे महत्व विषद केले आहे. 'वाचाल तर वाचाल' असे आपण नेहमी म्हणतो. हे सत्य असले तरी काळाच्या ओघात पुस्तकाचे महत्व वाटत नसले तरीही वाचन हाच मानवाच्या प्रगतीचा पाया आहे. हे लक्षात घेणे गरजेचे आहे. धकाधकीच्या जीवनात पुस्तके वाचायला कुणालाही वेळ नाही असे आपणास बहुतांश लोकाकडून ऐकायला मिळते. कारण आज पुस्तकाची जागा संगणकाने घेतली आहे. तरी पण या संगणकाच्या युगात आजही करोडो रुपयाची पुस्तके खरेदी केली जातात. यावरून पुस्तकांचे आकर्षण कायम आहे, असे म्हणायला हरकत नाही. ग्रामीण भागात, पोथ्याचे पारायण ही प्रथा धार्मिक कार्यक्रमाचा भाग म्हणून पार पडली जाते. परंतु पोथी वाचनाच्या कार्यक्रमास उपस्थित राहणार्या श्रोत्यास पोथी व्यतिरिक्त इतर ग्रंथ वाचून दाखवल्यास किवा वाचनास दिल्यास तर तो केवळ श्रोता न राहता वाचक होण्यास वेळ लागणार नाही.
३३,१२७

संपादने