"सोनके" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ ७:
 
== भूगोल ==
सोनके गाव हे [[वाठार]] रेल्वे स्टेशनपासून ८ किलोमीटरवर वायव्य दिशेस वाठार-वेळे या रस्त्यावर आहे. गावच्या पश्चिमेस [[वसना नदी]] व [[चवणेश्वर ]]चा डोंगर आहे. गावाची शेती चारी दिशांना आहे. सोनक्याच्या बाजूला [[पिंपोडे बु.]], [[वाघोली]], [[चौधरवाडी]], [[करंजोखोप]], [[जगतापनगर]], [[नांदवळ]] व [[नांदवळभावेनगर]] हीहि गावे आहेत.
 
== गावकरी ==
"https://mr.wikipedia.org/wiki/सोनके" पासून हुडकले