"जमनालाल बजाज पुरस्कार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान: '''बजाज पुरस्कार ''' हा ख्यातनाम गांधीवादी समाजसेवक जमनालाल बजाज ...
(काही फरक नाही)

०१:१४, २१ डिसेंबर २०१२ ची आवृत्ती

बजाज पुरस्कार हा ख्यातनाम गांधीवादी समाजसेवक जमनालाल बजाज यांच्या स्मृत्यर्थ बजाज फाऊंडेशनतर्फे ग्रामीण विकासाच्या क्षेत्रात शास्त्र व तंत्रज्ञानाचा वापर तसेच विधायक कार्य या क्षेत्रात असामान्य कार्य करणार्‍या व्यक्तींना जमनालाल बजाज पुरस्कार प्रदान केला जातो.

महिला व बालकल्याण या क्षेत्रात असामान्य कार्य करणार्‍या महिलांना जानकिदेवी बजाज पुरस्कार प्रदान केला जातो.

गांधीजीच्या विचारांचा भारताबाहेर प्रचार व प्रसार करण्याचे कार्य करणार्‍या व्यक्तींना आंतरराष्ट्रीय बजाज पुरस्कार प्रदान केला जातो.