"द्रोणाचार्य पुरस्कार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान: '''द्रोणाचार्य पुरस्कार''' गत तीन वर्षात क्रीडा प्रशिक्षक म्हणून स...
 
No edit summary
ओळ १:
'''द्रोणाचार्य पुरस्कार''' गत तीन वर्षात क्रीडा प्रशिक्षक म्हणून सतत केलेल्या असामान्य कामगिरीबददल हे पुरस्कार दिले जातात. यामध्ये रोख रूपये चाळीस हजार, मानपत्र व मानचिन्ह यांचा सामावेश असे. या पुरस्कारांतर्गत दिली जाणारी रोख रक्कम आता रूपये पंचाहत्तर हजार इतकी वाढविण्यात आली आहे.
 
[[वर्ग:भारतीय पुरस्कार]]
 
{{विस्तार}}