"सई परांजपे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
 
{{विस्तार}}
सई परांजपे या भारतील एक प्रमुखमराठी लेखकलेखिका, नाटककार, बालनाट्ये लिहून रंगमंचावर सादर करणाऱ्या, पटकथाकार व चित्रपट दिग्दर्शक-निर्मात्या आहेत. प्रामुख्याने समांतर चित्रपट या वर्गवारीत येणारे अनेक चित्रपट त्यांनी प्रामुख्याने दिग्दर्शित केले आहेत.
 
चिल्ड्रन फिल्म सोसायटी ऑफ इंडियाच्या त्या दोन वेळा अध्यक्षा होत्या.
 
==सई परांजपे यांनी दिग्दर्शित केलेली प्रमुख नाटके ==
 
* जादूचा शंख (बालनाट्य)
* झाली काय गंमत (बालनाट्य)
* गीध
* धिक्‌ ताम्‌
* पत्तेनगरी (बालनाट्य)
* पुन्हा शेजारी
* माझा खेळ मांडू दे
* शेपटीचा शाप (बालनाट्य)
* सख्खे शेजारी
 
==सई परांजपे यांचे चित्रपट==
* कथा (१९८३)
* चष्मेबद्दूर (१९८१)
* दिशा (१९९०)
* साज (१९९७)
* स्पर्श (१९८०)
 
 
==[[पुरस्कार]]==
 
* अनेक चित्रपटांना [[पुरस्कार]]
* १९८५चा [[फिल्मफेअर]]चा सर्वोत्कृष्ट चित्रपट दिग्दर्शक [[पुरस्कार]] ’स्पर्श’ या चित्रपटासाठी)
* २००६ सालचा पद्मभूषण [[पुरस्कार]]
* २०१२ सालचा कलामहर्षी [[बाबूराव पेंटर]] सन्मान
* २०१२ सालचा [[राजा परांजपे]] [[पुरस्कार]]
 
पहा : [[बाल नाट्य]]
[[वर्ग:दिग्दर्शक|परांजपे,सई]]