"भारूड" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
ओळ १:
'''भारूड''' हा एक मराठी पद्यवाङ्मयाचा प्रकार आहे. याद्वारे साध्या रूपकांमधून
धार्मिक आणि नैतिक तत्त्वज्ञान सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्याचे कार्य केले आहे. अनेक संतांनी समाजप्रबोधनपर भारुडे लिहिली आहेत. ज्ञानेश्वर आणि नामदेव या एकनाथपूर्व तसेच तुकाराम, रामदास या एकनाथांनंतर झालेल्या संतांनी भारुडे लिहिली, पण [[संत एकनाथ महराज|[[एकनाथ महराजांसारखी]] महराजांसारखी विविधता त्यांत नाही. [[संत तुकडोजी महाराज|संत तुकडोजी महाराजांच्या]] रचनादेखील प्रचलित आहेत.
 
==इतिहास==
ओळ १५:
भारूडाचे साधारणपणे '''भजनी भारूड''', '''सोंगी भारूड''' आणि '''कूट भारूड''' असे तीन प्रकार मानले जातात. पैकी भजनी भारूड हे कीर्तना सारखे. कूट भारूड म्हणजे ज्याचा अर्थ लावावा लागतो. जसे संतांच्या 'चिंचेच्या पानी एक देवालय उभारिले, आधी कळस मग पाया रे' किंवा 'मुंगी व्याली शिंगी झाली, तिचे दूध किती...'सारख्या कूट रचना होत.
==आजचे स्वरूप==
एकनाथमहाराजांनी[[एकनाथ]]महाराजांनी ४५० वर्षांपूर्वी ‘एडका’ या भारुडाची रचना केली होती. एकनाथांची अशी रुपके सध्याचे एचआयव्ही/एड्ससारखे आजार रोखण्यासाठी तंतोतंत लागू पडतात. म्हणूनच राज्याच्या एड्स नियंत्रण संस्थेद्वारे आज लोककलेच्या माध्यमातून लोकजागृती करण्यासाठी भारुडांचा उपयोग केला जातो.
 
==सादरीकरण==
ओळ ३१:
 
दुवा:[http://wikisource.org/wiki/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%96%E0%A4%AA%E0%A5%83%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%A0:%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80| मराठी विकिस्रोत]
==बाह्य दुवे==
 
* http://santeknath.org/nivadak%20vagamay.html
 
 
{{विस्तार}}
"https://mr.wikipedia.org/wiki/भारूड" पासून हुडकले