"उद्योजक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: अमराठी योगदान
No edit summary
ओळ १:
एखाद्या व्यवसायात उद्यम साध्य करण्याला उद्योजकता असे म्हणता येते.
उद्योजकता
उद्योजकता खालील गुणांवर साध्य करता येऊ शकते.
*सचोटी
*वेळेचे काटेकोर नियोजन
*हिशेबी-व्यावसायिक वृत्ती
*कल्पकता
*कष्ट
*ग्राहकाभिमुखता - ग्राहकांचे समधान
*गुणवत्तेचा ध्यास
*आशावादी विचार
*संकुचितपणाचा त्याग
*नवनवीन संकल्पना आणि उद्योगवाढी प्रयत्नशील असणे
*जागतिक भान
*उद्योग प्रक्रियेचा पुर्ण तपशील माहिती करणे
*योग्य तेथे लाच अथवा भेटवस्तू देणे
*लाचखोर लोकांचा राग न येऊ देता त्यांच्याशी गोड गोड बोलणे
*सरकारी नियम माहिती करून त्यानुसारच व्यवसाय करणे
*दबाव गट बांधता येणे
*दबाव तंत्र वापरता येणे
*पैश्यांच्या आवक जावकेवर बारीक लक्ष ठेवता येणे
*नफा येवो, अथवा तोटा, न डगमगता परिस्थिती हाताळणे
==उद्योगासाठी लागणारी जागा==
==यंत्रसामुग्री==
Line ६ ⟶ २६:
==अर्थसाहाय्य==
==प्रकल्प अहवाल==
 
==उद्योगाची नोंदणी==
==विक्री साहाय्य==
==लघु उद्योग ==
 
==कृषी उद्योग==
==महिला उद्योजकता==
==संस्थांची माहिती==
===पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम===
 
===बीज भांडवल योजना===
 
===ग्रामीण कामगारांसाठी योजना===
==पुस्तके==
==बाह्य दुवे==
* [http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/5621988.cms उद्योजक होण्याचा मंत्र]
*[http://www.maayboli.com/node/13364 हितगुज ग्रूप: मराठी उद्योजक]
*[http://divyamarathi.bhaskar.com/article/MAH-WMAH-business-tips-for-youngsters-solapur-3205787.html तरुणांनो, कल्पना लढवा-उद्योजक व्हा !]
*[http://india.thebeehive.org/mr/content/33/3196 उद्योजक केंद्र]
 
{{विस्तार}}
"https://mr.wikipedia.org/wiki/उद्योजक" पासून हुडकले