"जांभूळ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
ओळ ४:
== उपयोग ==
=== औषधी गुणधर्मांचा उपयोग ===
जांभूळ हे फळ मधुमेह या रोगावर गुणकारी आहे.{{संदर्भ हवा}}, जांभूळ हे [[पाचक]] आहे असेही मानले जाते. ते [[अतिसार]] थांबविणारे [[औषध]] आहे. याच्या पानांचा रस आणि सालीपासून तयार केलेला [[काढा]] घेतल्यानेही अतिसाराला प्रतिबंध होतो असे मानतात. जांभळाच्या [[बी|बियांचे]] [[चूर्ण]] हे [[मधुमेह|मधुमेहावर]] गुणकारी औषध आहे. [[प्लीहा]] व यकृताच्या विकारात जांभळे गुणकारक असतात.
हे फळ पोटात गेलेले [[केस]] नाहीसे करते असा समज आहे.{{संदर्भ हवा}} जांभळाचे [[आसव]] बनवता येते.
जांभळापासून [[दारू]] बनवली जाते तसेच वाइनची निमिर्तीही होऊ शकते.
 
==जाती==
कृष्णगिरी ही जात कोइमतूर भागात प्रसिद्ध आहे.
"https://mr.wikipedia.org/wiki/जांभूळ" पासून हुडकले