"जांभूळ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो r2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: map-bms:Dhuwet
No edit summary
ओळ १:
[[चित्र:Syzygium cumini Bra30.png|thumb|right|250px|जांभळाचे वनस्पतिशास्त्रीय रेखाचित्र]]
'''जांभूळ''' (शास्त्रीय नाव: ''Syzygium cumini'', ''सायझिजियम क्युमिनी'') हा मूलतः [[दक्षिण आशिया]] व [[आग्नेय आशिया]]त आढळणारा, जंबुल कुळातील (मिरटॅशिए कुळातील) सदाहरित, सपुष्प वृक्ष आहे. याला उन्हाळ्यात फळे [[जांभळा|जांभळ्या]] रंगाची, गोड-तुरट चवीची फळे येतात. आकारमानाने ही फळे पेवंदी बोराएवढी असतात.
 
== उपयोग ==
=== औषधी गुणधर्मांचा उपयोग ===|पिकलेली जांभळे]]
[[चित्र:Ripe jamun fruits.jpg|thumb|right|250px|पिकलेली जांभळे]]
जांभूळ हे फळ मधुमेह झालेल्या लोकांसाठि फार गुणकारी आहे.{{संदर्भ हवा}}
हे फळ पोटात गेलेले केस नाहीसे करते असा समज आहे.{{संदर्भ हवा}}
"https://mr.wikipedia.org/wiki/जांभूळ" पासून हुडकले