"बाजी प्रभू देशपांडे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो →‎घोडखिंडीचा लढा: नवीन नोंदी समाविष्ट
छो references added
ओळ १५:
== माध्यमांतील आविष्कार ==
घोडखिंडीचा लढा आणि बाजी प्रभू देशपांड्यांची स्वामिनिष्ठेची कथा मराठ्यांच्या जनमानसावर शेकडो वर्षे अधिराज्य गाजवत आहेत. या कथेवर विपुल लिहिले गेले आहे. [[बाबूराव पेंटर]] यांनी 'बाजी प्रभू देशपांडे' या चित्रपटाच्या (१९२९) माध्यमातून बाजीप्रभूंच्या पराक्रमाच्या स्मृती जतन करून ठेवल्या आहेत.
 
== संदर्भ ==
{{संदर्भयादी}}
 
 
 
[[वर्ग:मराठा साम्राज्य]]