"तिरोल" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
छोNo edit summary
ओळ १३:
| वेबसाईट = [http://www.tirol.gv.at www.tirol.gv.at]
}}
'''तिरोल''' ({{lang-de|Tirol}}) हे [[ऑस्ट्रिया]] देशाचे एक [[ऑस्ट्रियाची राज्ये|राज्य]] आहे. देशाच्या पश्चिम भागातील [[आल्प्स]] पर्वतरांगेत वसलेल्या तिरोल राज्याचे ''उत्तर तिरोल'' व ''पूर्व तिरोल'' हे दोन भाग आहेत जे एकमेकांपासून २० किमी अंतरावर आहेत. उत्तर तिरोलच्या पूर्वेस [[जाल्त्सबुर्ग (राज्य)|जाल्त्सबुर्ग]] व पश्चिमेस [[फोरार्लबर्ग]] ही राज्ये, उत्तरेस [[जर्मनी]]चे [[बायर्न]] हे राज्य, दक्षिणेस [[इटली]]चा [[त्रेन्तिनो-आल्तो अदिजे]] हा प्रदेश तर नैऋत्येस [[स्वित्झर्लंड]]चे [[ग्राउब्युंडन]] हे राज्य आहेत. पूर्व तिरोलच्या पूर्वेस [[क्यार्न्टन]] हे राज्य तर दक्षिणेस इटलीचा [[व्हेनेतो]] हा प्रदेश आहेत.
 
[[इन्सब्रुक]] ही तिरोलची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे.
"https://mr.wikipedia.org/wiki/तिरोल" पासून हुडकले