"फोरार्लबर्ग" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
छोNo edit summary
ओळ १३:
| वेबसाईट = http://vorarlberg.at/
}}
'''फोरार्लबर्ग''' ({{lang-de|Vorarlberg}}) हे [[ऑस्ट्रिया]] देशाचे सर्वात पश्चिमेकडील [[ऑस्ट्रियाची राज्ये|राज्य]] आहे. फोरार्लबर्गच्या पूर्वेस [[तिरोल]] हे राज्य, उत्तरेस [[जर्मनी]]ची [[बायर्न]] व [[बाडेन-व्युर्टेंबर्ग]] ही राज्ये, दक्षिणेस [[स्वित्झर्लंड]]चे [[त्रेन्तिनो-आल्तो अदिजे]] हा प्रदेश तर नैऋत्येस [[स्वित्झर्लंड]]चे [[ग्राउब्युंडन]] व पश्चिमेस [[सांक्ट गालेन (राज्य)|सांक्ट गालेन]] ही राज्ये आहेत. पश्चिम भागात [[लिश्टनस्टाइन]] ह्या छोट्या देशाची सीमादेखील फोरार्लबर्गला भिडते. वायव्येस [[बोडनसे]] हे मोठे [[सरोवर]] जर्मनीची सीमा ठरवते.
 
[[ब्रेगेन्झ]] ही तिरोलची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे.