"द्राक्ष" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो r2.7.3) (Robot: Modifying tg:Ангӯр to tg:Ангур
ओळ २:
'''द्राक्ष''' ही एक [[वेल|वेलवर्गातील]] वनस्पती आहे. याच्या दोन जाती आहेत: पिवळी द्राक्षे व काळी द्राक्षे. ही फळे उन्हाळ्यात मिळतात. [[नाशिक]] जिल्ह्यात द्राक्षाचे प्रचंड उप्तादन होते. सध्या तासगाव,मिरज तालुके (सांगली) हे द्राक्षे उत्पादनात अग्रेसर आहे .येथील द्राक्षांना आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात मागणी आहे. येथील वातावरण द्राक्षांसाठी व मनुका उत्पादनासाथी अनुकुल आहे.सांगली,मनुका उत्पादनात भारतात पहील्या क्रमांकावर आहे. द्राक्ष खाण्यासाठी तसेच [[जाम]], [[जेली]], [[ज्यूस]], [[दारु]] व [[मनुका]] तयार करण्यासाठी वापरतात.
 
== द्राक्षांच्या जाती ==sharad, thomson ,manikchaman ,sonaka ,
# [[मर्लो]]
#
"https://mr.wikipedia.org/wiki/द्राक्ष" पासून हुडकले