"डेंग्यू ताप" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
कारण
इतिहास
ओळ ४८:
[[चित्र:Aedes aegypti biting human.jpg|thumb|250px|एडीस इजिप्ती डासाचा मनुष्याला चावा ]]
आजारी माणसाच्या रक्तातील डेंग्यू विषाणू ‘एडीस इजिप्ती’ जातीच्या डासांच्या मादीमार्फत दुसऱ्या निरोगी व्यक्तीस संक्रमित केले जातात. याच्या साथी वेगाने पसरू शकतात. एडीस इजिप्ती हा एक लहान, काळा डास असून त्याच्या अंगावर पांढरे पट्टे असतात आणि त्याचा आकार अंदाजे 5 मिलीमीटर असतो. हा आपल्या शरीरात विषाणू तयार करायला 7 ते 8 दिवस घेतो आणि नंतर रोगाचा प्रसार करतो.
 
 
== इतिहास==
 
== ओषधोपचार ==