"सर परशुरामभाऊ महाविद्यालय" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
अधिक माहिती प्रविष्ट केली
ओळ १:
'''सर परशुरामभाऊ महाविद्यालय''' तथा '''एस.पी. कॉलेज''' [[पुणे|पुण्यातील]] जुने महाविद्यालय आहे.
स.प महाविद्यालय ह्यानावाने ओळखले जाणारे हे महाविद्यालय ई.स १९१६ मध्ये स्थापन झाले असुन शिक्षण प्रसारक मंडळींनी याची स्थापना केली. पुण्यातील सदाशिव पेठेतील टिळक रोड वर २५ एकर जागेत विराजमान असणार्या या महाविद्यालयात कलामंडळ, मराठी संस्कृती मंडळ, परशुरामीय वार्षिक स्मरणीका संपादकीय मंडळ, सप्रेम सप असे अनेक उपविभाग आहेत.
[[चित्र:Http://static.indianexpress.com/m-images/Thu%20Nov%2001%202012,%2006:02%20hrs/M Id 328050 Ganeshkhind.jpg|स.प महाविद्यालय]]
 
[[वर्ग:पुण्यातील शैक्षणिक संस्था]]