"कृत्रिम गर्भधारणा तंत्र" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ १:
सहाय्यक प्रजननी तंत्रज्ञान ही संज्ञा कृत्रिम किंवा अंशतः कृत्रिम माध्यमे वापरून [[गर्भावस्था]] साधण्याच्या पद्धतींसाठी वापरली जाते. हे [[प्रजननी तंत्रज्ञान]] मुख्यत्वे [[वंध्यत्व|वंध्यत्वाच्या]] उपचारात वापरले जाते. जनुकीय कारणांसाठी प्रजननक्षम जोडप्यांमध्येही हे तंत्र वापरले जाते. [[काचेतील फलन]], [[पेशीद्रव्यांतर्गत शुक्राणू अंतःक्षेपण]] ही सहाय्यक तंत्रांची काही उदाहरणे आहेत.
 
==पहा==
सहायक प्रजननी तंत्रज्ञान या तंत्राचे प्रचलित नाव कृत्रिम गर्भधारणा असेआहे.
कृत्रिम गर्भधारणा म्हणजे शरीरबाहेर घडवून आणलेली गर्भधारणा. मूळ लॅटिन इनव्हिट्रो याशब्दाचा अर्थ “काचेच्या उपकरणामध्ये” असा आहे. कृत्रिम गर्भधारणा घडवून आणण्यासाठी शरीराबाहेर पेट्रिबशीमध्ये मानवी अंड आणि शुक्राणू यांचा संयोग करण्यात येतो. याला प्रसारमाध्यमानी “टेस्ट्यूब बेबी” अशी चुकीची संज्ञा वापरली आहे. मुलाचा जन्म अथवा गर्भधारणा परीक्षानलिकेमध्ये होत नाही.
Line २३ ⟶ २२:
मूल होण्यास सक्षम परंतु गर्भधारणा न होण्याची अनेक कारणे आहेत. अशा जोडप्याना सहाय्यक प्रजनन तंत्राने संतति होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
*पहा *[[गर्भावस्था]]
 
* [[गर्भावस्था]]