"ख्मेर रूज" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो r2.7.3) (संतोष दहिवळने वाढविले: ar, ast, bg, ca, cs, da, de, eo, es, et, eu, fa, fi, fr, he, hi, hr, hu, id, it, ja, ka, km, ko, ku, lt, mk, ml, ms, nl, no, pl, pt, ro, ru, sh, simple, sr, sv, ta, th, tr, uk, vi, w...
छोNo edit summary
ओळ १:
'''ख्मेर रूज''' ([[ख्मेर भाषा|ख्मेर]]: ខ្មែរក្រហម) हे [[कंबोडिया]]मधील [[कम्युनिस्ट पक्ष]]ाच्या समर्थक व कार्यकर्त्यांना दिले गेलेले नाव होते. ख्मेर रूजची स्थापना १९६८ मध्ये [[उत्तर व्हियेतनाम]]मध्ये झाली. १९७५ साली [[व्हियेतनाम युद्ध]] संपल्यानंतर इ.स. १९७५ ते १९७९ दरम्यान ४४ महिने [[पोल पोट]]च्या नेतृत्वाखाली ख्मेर रूजने कंबोडियावर सत्ता गाजवली.
 
==कार्यकाळ==
"https://mr.wikipedia.org/wiki/ख्मेर_रूज" पासून हुडकले