"सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
छोNo edit summary
ओळ १:
[[चित्र:Sawai Gandharva Bhimsen Mahotsav Logo.jpeg|250px|इवलेसे|उजवे|सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव]]
'''सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव''' - ५८ वर्षापासून पंडित भीमसेन जोशी यांनी आपले गुरु रामभाऊ कुंदगोळकर यांच्या स्मरणार्थ ‘सवाई गंधर्व महोत्सवा’ ची सुरुवात केली आणि गुरुभक्तीचे मूर्तीमंत उदाहरण घालून दिले आहे.
 
==सुरुवात==
[[सवाई गंधर्व]] [[रामभाऊ कुंदगोळकर]] या आपल्या गुरुंच्या स्मरणार्थ त्यांचे शिष्य [[पंडित भीमसेन जोशी]] यांनी [[इ.स. १९५२]] मध्ये हा महोत्सव पुण्यात सुरू केला. त्यांचे गुरुबंधु [[पंडित फिरोज दस्तूर]] आणि गुरुभगिनी [[गंगुबाई हनगल]] यांचाही या महोत्सवात प्रथम वर्षापासून सहभाग होता.
Line ४२ ⟶ ४५:
# गायन: [[वेंकटेश कुमार]]
# गायन: [[प्रभा अत्रे]]
=== [[इ.स. २०१२]] मधील कार्यक्रम ===
सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव अकरा ते सोळा डिसेंबर या दरम्यान पुण्यात संपन्न होत आहे.
====पहिला दिवस====
अकरा डिसेंबरला अश्विनी आणि संजीव शंकर यांच्या सनईवादनाने महोत्सवाची सुरवात होणार आहे. मीना फातरपेकर, पद्मा देशपांडे यांचं गायन आणि पंडित शिवकुमार शर्मा आणि राहुल शर्मा यांचं संतुरवादन होणार आहे.पंडित जसराज यांच्या गायनाने पहिल्या दिवसाचा समारोप होईल.
 
====दुसरा दिवस====
रतन मोहन शर्मा, अयान आणि अमान अली खॉं यांचं सरोदवादन, शोभना चंद्रकुमार यांचा भरतनाट्यम नृत्याविष्कार सादर होणार आहे. पंडित राजन आणि साजन मिश्रा आणि त्यांचे पुत्र रितेश आणि रजनीश यांच्या एकत्रित गानमैफलीने दुसऱ्या दिवसाची सांगता होईल.
 
====तिसरा दिवस====
संजीव चिमलगी, कलापिनी कोमकली, पंडित उल्हास कशाळकर आणि समीहन कशाळकर याचं गायन होणार आहे. फारुक लतिफ खान आणि सरवर हुसेन यांच्या सारंगीवादनाचा कार्यक्रम तिसऱ्या दिवसात समाविष्ट असेल.
 
====चौथा दिवस====
चौथ्या दिवशी पल्लवी पोटे यांचं गायन होणार आहे. त्याचबरोबर पंडित हरिप्रसाद चौरसिया यांचं बासरीवादन आणि आनंद भाटे त्यानंतर मालिनी राजूरकर यांचं गायन होईल.
 
====पाचवा दिवस===
दिवसाची सुरवात सम्राट पंडित यांच्या गायनाने होणार आहे. आरती अंकलीकर यांचं गायन, नंतर पंडित स्वपन चौधरी यांचं सोलो तबलावादन होणार आहे. उस्ताद अमजद अली खॉं यांचं सरोदवादन आणि श्रीनिवास जोशी यांचं गायन ही या दिवसाची वैशिष्ट्य.
 
====सहावा दिवस (महोत्सवाची सांगता)====
सकाळी आणि संध्याकाळी दोन सत्रांत सवाईची मेजवानी रसिकांना मिळेल. पैकी सकाळच्या सत्रात कल्पना झोकरकर, विजय कोपरकर यांचं गायन आणि पंडित शिवकुमार शर्मा यांचं संतूरवादन होईल. संध्याकाळच्या सत्रात अपूर्वा गोखले आणि पल्लवी जोशी याचं गायन होईल.
 
 
==हे देखील पहावे==