"पंडित रविशंकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

२,२६६ बाइट्सची भर घातली ,  ७ वर्षांपूर्वी
छो
बदलांचा आढावा नाही
छो (r2.7.2+) (सांगकाम्याने वाढविले: als:Ravi Shankar, cy:Ravi Shankar)
छो
{{माहितीचौकट संगीतकार
| पार्श्वभूमी रंग =
| नाव = पंडित रविशंकर
| चित्र = Ravi Shankar 2009 crop.jpg
| चित्र रुंदी =
| चित्र शीर्षक = पंडित रविशंकर
| पूर्ण नाव = रवीन्द्र श्याम शंकर चौधरी
| टोपणनाव = रबू
| जन्मदिनांक = [[एप्रिल ७]], [[इ.स. १९२०]]
| जन्मस्थान = [[वाराणसी]], [[उत्तर प्रदेश]], [[भारत]]
| मृत्युदिनांक = [[डिसेंबर ११]], [[इ.स. २०१२]]
| मृत्युस्थान = [[सॅन डियेगो]] [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने]]
| राष्ट्रीयत्व = [[भारतीय]]
| कार्यक्षेत्र =
| संगीत प्रकार = सतारवादन
| प्रशिक्षण =
| कार्यकाळ = [[इ.स. १९३९]]-[[इ.स. २०१२]]
| प्रसिद्ध रचना =
| प्रसिद्ध नाटक =
| प्रसिद्ध चित्रपट =
| प्रसिद्ध अल्बम =
| वाद्य = [[सतार]]
| आश्रयदाते = उस्ताद अलाउद्दीन खान
| प्रभाव =
| प्रभावित =
| पुरस्कार = [[ग्रॅमी पुरस्कार]], [[पद्मभूषण]](१९८१), [[भारतरत्न]](१९९९)
| वडील नाव = श्याम शंकर
| आई नाव = हेमांगिनी
| पती नाव =
| पत्नी नाव = अन्नपुर्णादेवी
| अपत्ये = अनुष्का शंकर
| प्रसिध्द नातेवाईक =
| स्वाक्षरी चित्र =
| संकेतस्थळ दुवा = http://ravishankar.org/
| तळटिपा =
}}
[[चित्र:Dia5275 Ravi Shankar.jpg|thumb|१९८८]]
पंडित '''रविशंकर''' (जन्म [[एप्रिल ७]], [[इ.स. १९२०]], मृत्यु- [[बनारसडिसेंबर ११]], [[उत्तरइ.स. प्रदेश२०१२]]), [[भारत]] - हयात) हे एक भारतीय संगीतज्ञ आहेत. हे [[सतार|सतारवादनातील]] सद्यकालीन श्रेष्ठतम वादक मानले जातात. [[अभिजातहिंदुस्तानी भारतीयशास्त्रीय संगीत|अभिजात भारतीय संगीतातील]] माइहार घराण्याचे प्रवर्तक उस्ताद अलाउद्दीन खान यांचे ते शिष्य. अभिजात भारतीय संगीत परंपरेची ओळख पाश्चात्य जगतास करून देण्याच्या प्रयत्नात त्यांनी मोलाची भूमिका बजावली. सर्वाधिक प्रदीर्घ आंतरराष्ट्रीय कारकीर्दीचे [http://www.guinnessworldrecords.com/index/records.asp?id=39&pg=1 गिनेस रेकॉर्ड] त्यांच्या नावावर आहे.
 
== बालपण ==
१९३९ साली [[अमदाबाद|अमदावाद]] शहरात प्रथम खुली मैफल केली. १९४५ सालापासूनच रविशंकराच्या सांगीतिक सृजनशीलतेचे भ्रमण इतर शाखांमध्येही सुरू झाले. त्यांनी [[बॅले]]साठी संगीत रचना व चित्रपटांसाठी संगीत दिग्दर्शन सुरू केले. त्याकाळातील गाजलेले चित्रपट,''धरती के लाल'' व ''नीचा नगर'' या चित्रपटांचे संगीत दिग्दर्शन त्यांनी केले. [[इक्बाल]] यांच्या ''सारे जहाँसे अच्छा'' या गीतास त्यांनी दिलेले संगीत अतिशय लोकप्रिय ठरले.
 
[[इ.स. १९४९]] साली रवि शंकर [[दिल्ली|दिल्लीच्या]] ऑल इंडिया रेडिओत संगीत दिग्दर्शक म्हणून रुजू झाले. याच काळात त्यांनी ''वाद्य वृंद चेंबर ऑर्केस्ट्रा'' स्थापन केला. [[इ.स. १९५०]] ते [[इ.स. १९५५]] सालात रवि शंकर यांनी [[सत्यजित राय]] यांच्या अपू त्रयी - ([[पथेर पांचाली]], [[अपराजित]] व [[अपूर संसार]]) या चित्रपटांना संगीत दिले. यानंतर त्यांनी ''चापाकोय़ा'' , ''चार्ली'' व सुप्रसिद्ध ''गांधी'' (१९८२)या चित्रपटांस संगीत दिले.
 
[[इ.स. १९६२]] साली पंडित रवि शंकर यांनी किन्नर स्कूल ऑफ म्युझिक, मुंबई व १९६७ साली किन्नर स्कूल ऑफ म्युझिक, लॉस ॲन्जेलिस स्थापन केली.
 
== आंतरराष्ट्रीय संगीत विश्वात ==
रवि शंकर यांचे संगीत व्यक्तित्व दुमुखी होते. [[सतार]]वादक व संगीतकार अशी ती दोन रूपे होती. [[सतार]]वादक म्हणून ते परंपरावादी व शुद्धतावादी; पण संगीतकार म्हणून उन्मुक्तपणा अशा रूपात वावरत. १९६६ साली त्यांनी प्रसिद्ध पाश्चात्य संगीतकार [[जॉर्ज हॅरिसन]] यांच्या सोबत जॅझ, आणि अभिजात पाश्चात्य संगीत व लोकसंगीत अशा विविध प्रवाहांवर काम केले.
 
[[इ.स. १९५४]] साली [[सोव्हिएत युनियन]]मधील मैफिल ही त्यांची पहिली आंतरराष्ट्रीय मैफिल. त्यानंतर [[इ.स. १९५६]] साली त्यांनी [[युरोप]] [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेत]] अनेक कार्यक्रम केले. यांत एडिनबर्ग फेस्टिव्हल, रॉयल फेस्टिव्हल हॉल अशा प्रतिष्ठेच्या मंचांचा समावेश आहे.
 
[[इ.स. १९६५]] साली बीटल्सपैकी एक, [[जॉर्ज हॅरिसन]] यांनी [[सतार]] शिकण्यास सुरुवात केली. या काळात त्यांचे हॅरिसन यांच्याशी प्रस्थापित झालेले मैत्रीपूर्ण संबंध त्यांना आंतरराष्ट्रीय मंचांची पायरी चढण्यास मदतरूप ठरले. [[जॉर्ज हॅरिसन]] हे रवि शंकरांचे पॉप जगतातील "मेन्टर" (पालक) मानले जातात. या काळात रविउ शंकरांनी मॉन्टेरी पॉप फेस्टिव्हल, कॅलिफोर्निय़ा आणि १९६९ साली वॅडस्टक फेस्टिव्हल यांत सहभाग घेतला. त्यांना व्याख्याने देण्यासाठीही अनेक महाविद्यालयांतून निमंत्रणे येत.
 
[[इ.स. १९७१]] सालच्या बांग्लादेश मुक्तिसंग्रामास पाठिंबा दर्शविणाऱ्या [[जॉर्ज हॅरिसन]] आयोजित [[न्यूयॉर्क]]च्या मॅडिसन स्क्वेअर गार्डन मधील सुप्रसिद्ध ''कन्सर्ट फॉर बांग्लादेश'' या कार्यक्रमात त्यांनी सतार वाजवली.
* २००१ साली [[राणी दुसरी एलिजाबेथ]] यांच्याकडून ऑनररी [[नाईटहूड]];
* २००२ साली [[भारतीय चेंबर ऑफ कॉमर्स]]चे लाइफ टाइम अचिव्हमेंट ॲवॉर्ड;
* २००२ चे २ [[ग्रॅमी ॲवॉर्डपुरस्कार]];
* २००३ साली आय.ई.एस.पी.ए. डिस्टिंगविश्ड आर्टिस्ट ॲवार्ड, लंडन;
* २००६ साली फाउंडिंग ॲम्बॅसेडर फॉर ग्लोबल एमिटि ॲवॉर्ड, स्यान डियेगो स्टेट विद्यापीठ;
* एकूण १४ सन्माननीय डी.लिट्. पदव्या;
* [[मॅगसेसे ॲवॉर्डपुरस्कार]], मनिला, फिलिपाइन्स;
* वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमकडून ग्लोबल ॲम्बॅसेडर ही उपाधी.
 
४,१२२

संपादने