"घाना" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो r2.7.2) (सांगकाम्याने वाढविले: pa:ਘਾਨਾ
खूणपताका: अमराठी योगदान
छोNo edit summary
ओळ ४:
|राष्ट्र_अधिकृत_नाव_मराठीमध्ये = घानाचे प्रजासत्ताक
|राष्ट्र_ध्वज = Flag of Ghana.svg
|राष्ट्र_चिन्ह = Coat of Arms of the Republic of Ghana.svg
|जागतिक_स्थान_नकाशा = LocationGhanaGhana (orthographic projection).svg
|राष्ट्र_ध्वज_नाव = ध्वज
|राष्ट्र_चिन्ह_नाव = चिन्ह
|जागतिक_स्थान_नकाशा = LocationGhana.svg
|राष्ट्र_नकाशा = Gh-map.png
|ब्रीद_वाक्य = ''फ्रीडम अँड जस्टिस'' (स्वातंत्र्य आणि न्याय)
|राजधानी_शहर = [[आक्रा]]
|सर्वात_मोठे_शहर = [[आक्रा]]
|सरकार_प्रकार = अध्यक्षीय [[प्रजासत्ताक]]
|राष्ट्रप्रमुख_नाव = [[जॉन कुफुओरड्रामानी महामा]]
|पंतप्रधान_नाव =
|सरन्यायाधीश_नाव =
|राष्ट्र_गीत = [[''गॉड ब्लेस अवर होमलँड घाना]]''
|स्वातंत्र्यदिवस_दिनांक = [[मार्च ६]], [[इ.स. १९५७|१९५७]] ([[युनायटेड किंग्डम|युनायटेड किंग्डमपासून]])
|राष्ट्र_गान =
|स्वातंत्र्यदिवस_दिनांक = ([[युनायटेड किंग्डम|युनायटेड किंग्डमपासून]])<br />[[मार्च ६]], [[इ.स. १९५७|१९५७]]
|प्रजासत्ताकदिन_दिनांक = [[जुलै १]], [[इ.स. १९६०|१९६०]]
|राष्ट्रीय_भाषा = [[इंग्लिश भाषा|इंग्लिश]]
|इतर_प्रमुख_भाषा =
|राष्ट्रीय_चलन = [[घाना सेडी]] (GHC)
|राष्ट्रीय_प्राणी =
|राष्ट्रीय_पक्षी =
|राष्ट्रीय_फूल =
|क्षेत्रफळ_क्रमवारी_क्रमांक = ७९
|क्षेत्रफळ_वर्ग_किमी = २,३८,५४०
|क्षेत्रफळ_जलव्याप्त_टक्के = ३.५
|लोकसंख्या_क्रमवारी_क्रमांक = ४९
|लोकसंख्या_संख्या = २,२१४२,१३३३,०००४३१
|लोकसंख्या_घनता = ८८१०१.
|प्रमाण_वेळ = [[ग्रीनविच प्रमाणवेळ]] (GMT)
|यूटीसी_कालविभाग = ०
|आंतरराष्ट्रीय_दूरध्वनी_क्रमांक = +२३३
|आंतरजाल_प्रत्यय = .gh
|जीडीपी_क्रमवारी_क्रमांक = ७२
|जीडीपी_डॉलरमध्ये = ५१८२.५७१ अब्ज
|जीडीपी_राष्ट्रीय_चलनामध्ये =
|दरडोई_जीडीपी_क्रमवारी_क्रमांक = १२७
|दरडोई_जीडीपी_डॉलरमध्ये = ,५००३१२
|माविनि_वर्ष =२०१०
|दरडोई_जीडीपी_राष्ट्रीय_चलनामध्ये =
|माविनि = {{वाढ}} ०.५४१
|माविनि_क्रमवारी_क्रमांक =१३५ वा
|माविनि_वर्ग =<span style="color:#EAC117;white-spacewe:nowrap;">मध्यम</span>
}}
'''घाना''' हा [[पश्चिम आफ्रिका|पश्चिम आफ्रिकेतील]] एक [[देश]] आहे. घानाच्या पश्चिमेला [[कोट दि आईव्होर]], उत्तरेला [[बर्किना फासो]] व पूर्वेला [[टोगो]] हे देश आहेत. देशाच्यातर दक्षिणेला [[अटलांटिकगिनीचे महासागरआखात]] आहे. [[आक्रा]] ही घानाची राजधानी व सर्वांत मोठे शहर आहे.
 
१५ व्या शतकात [[युरोप]]ीय शोधक दाखल होण्याआधी येथे स्थानिक जमातींचे राज्य होते. १८७४ साली [[ब्रिटिश साम्राज्य|ब्रिटिशांनी]] येथे वसाहत स्थापन केली व येथील [[सोने|सोन्याच्या]] मुबलक साठ्यांमुळे ह्याचे नाव ''गोल्ड कोस्ट'' असे ठेवले. गोल्ड कोस्टला १९५७ साली स्वातंत्र्य मिळाले व घाना देशाची निर्मिती झाली.
 
आजच्या घडीला घाना [[संयुक्त राष्ट्रे]], [[राष्ट्रकुल परिषद]], [[आफ्रिकन संघ]] इत्यादी आंतरराष्ट्रीय संघटनांचा सदस्य आहे. [[आफ्रिका]] खंडात सुवर्ण उत्पादनात [[दक्षिण आफ्रिका|दक्षिण आफ्रिकेखालोखाल]] घानाचा दुसरा क्रमांक लागतो. [[कोको]]च्या उत्पादनात देखील घाना जगात अग्रेसर आहे.
 
== इतिहास ==
Line ४८ ⟶ ५०:
===प्रागैतिहासिक कालखंड===
== भूगोल ==
घाना देश पश्चिम आफ्रिकेत [[अटलांटिक महासागर]]ाच्या किनाऱ्यावर वसला आहे. घानाच्या आग्नेय भागात [[व्होल्टा सरोवर]] हे जगातील सर्वात मोठे कृत्रीम सरोवर स्थित आहे.
=== चतु:सीमा ===
===राजकीय विभाग===
Line ६१ ⟶ ६४:
*[[ऑलिंपिक खेळात {{लेखनाव}}]]
*[[{{लेखनाव}} फुटबॉल संघ]]
==संदर्भ==
{{संदर्भयादी}}
==बाह्य दुवे==
{{कॉमन्स|Ghana|{{लेखनाव}}}}
*[http://www.casapres.go.cr/web राष्ट्राध्यक्ष]
* {{विकिअ‍ॅटलास|Ghana|{{लेखनाव}}}}
* {{विकिट्रॅव्हल|Ghana|{{लेखनाव}}}}
 
{{आफ्रिकेतील देश}}
"https://mr.wikipedia.org/wiki/घाना" पासून हुडकले