"चैत्र" च्या विविध आवृत्यांमधील फरक

१,०६५ बाइट्सची भर घातली ,  ८ वर्षांपूर्वी
बदलांचा आढावा नाही
छो (CFDच्यानुसार पुनर्वर्गीकरण using AWB)
'''{{लेखनाव}}''' हा एकहिदू पंचांगाप्रमाणे, तसेच भारतीय राष्ट्रीय [[पंचांग|पंचांगानुसार]] वर्षाचा पहिला महिना आहे. हिंदू पंचागानुसार हा महिना चैत्र प्रतिपदेला सुरू होतो, तर भारतीय राष्ट्रीय पंचांगाप्रमाणे २२ किंवा (इसवी सनाच्या लीप वर्षाला) २१ मार्चला त्या महिन्याची पहिली तारीख असते.
 
हिंदू पंचागातल्या चैत्र महिन्यात शुद्ध प्रतिपदेला गुढी पाडवा, नवमीला रामजन्मोत्सव, तर पौर्णिमेला हनुमान जयंती येते. चैत्र शुद्ध त्रयोदशी हा जैन धर्मसंस्थापक महावीर यांचा जन्मदिवस आहे.
 
 
{{भारतीय दिनदर्शिका महिना|चैत्र|फाल्गुन|वैशाख}}
{{भारतीय महिने}}
५७,२९९

संपादने