"कॅलिगुला" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
MerlIwBot (चर्चा | योगदान)
छो सांगकाम्याने वाढविले: lij:Caligola
No edit summary
ओळ ४८:
जानेवारी २४, इ.स. ४१ रोजी ज्या प्रेटोरियन रक्षकांच्या साहाय्याने तो सम्राट झाला, त्यांनीच कालिगुलाला ठार केले.
==कारकीर्द==
कॅलिगुलाने आपल्या प्रजासत्ताकातील लोकांना लेखन-भाषण स्वातंत्र्य जाहीर केले. काही कर कमी करून करात सूटही दिली. पण त्याच्या उधळपट्टी धोरणामुळे लवकरच राज्याची तिजोरी मोकळी झाल्याने रद्द केलेले कर त्याने पुन्हा बसविले आणि सीनेटसभेवर जरबही बसविली. कॅलिगुला स्वत:ला [[देव]] मानीत असे. सर्वांनी आपली पूजा करावी तसेच [[ज्यू|ज्यूंनी]] आपल्या पुतळ्याची [[सिनेगॉग]]मधून प्रतिष्ठापना करावी असा त्याने हुकूम काढला होता. त्याच्या या कृत्यास ज्यूंनी विरोध केल्यामुळे कॅलिगुलाने ज्यूंचा अतोनात छळ केला. कॅलिगुलाच्या या उद्दाम वर्तनास कंटाळून सुरक्षा दलातील काही अधिकार्यांनी त्याचा खून करून [[क्लॉडिअस]] या वृद्ध अधिकार्यास सम्राटपदी बसविले.
==वंशावळ==
<div style="clear: both; width: 100%; padding: 0; text-align: left; border: none;" class="NavFrame">
<div style="background:#cdc; text-align:center; border:1px solid #676;" class="NavHead">'''कॅलिगुलाची वंशावळ'''
</div>
<div class="NavContent" >
<center>{{ahnentafel-compact5
|style=font-size: 100%; line-height: 110%;
|border=1
|boxstyle=padding-top: 0; padding-bottom: 0;
|boxstyle_1=background-color: #fcc;
|boxstyle_2=background-color: #fb9;
|boxstyle_3=background-color: #ffc;
|boxstyle_4=background-color: #bfc;
|boxstyle_5=background-color: #9fe;
|1= १.'''कॅलिगुला'''
|2= २. [[जर्मेनिकस]]
|3= ३. [[ॲग्रिप्पिना द एल्डर]]
|4= ४. [[नीरो क्लॉडिअस ड्रसस]]
|5= ५. [[अॅंटोनिया मायनर]]
|6= ६. [[मार्क्स विप्सॅनिअस ॲग्रीप्पा]]
|7= ७. [[ ज्यूलिआ द एल्डर]]
|8= ८. [[ टायबीअरिअस क्लॉडिअस नीरो]]
|9= ९. [[लिविआ ड्रसिला]]
|10= १०. [[मार्क अँटोनी]]
|11= ११. [[ऑक्टेव्हिआ मायनर]]
|12= १२. [[लुसियस विप्सॅनिअस ॲग्रीप्पा]]
|14= १४. [[ऑगस्टस]]
|15= १५. [[स्क्रिबोनिया]]
|16= १६. [[नीरो क्लॉडिअस ड्रसस]]
|17= १७. क्लॉडिआ
|18= १८. [[मार्क्स लिव्हियस ड्रसस क्लॉडिनस]]
|19= १९. [[औफिदिआ]]
|20= २०. [[मार्क्स अॅंटोनियस क्रेटिकस]]
|21= २१. [[ज्युलिया अॅंटोनिया]]
|22= २२. [[गेईस ओक्टॅव्हिअस]]
|23= २३. [[आतिआ बाल्बा सिसोनिया]]
|28= २८. [[गेइ्स ओक्टॅव्हियस]]
|29= २९. [[आतिआ बाल्बा सिसोनिया]]
|30= ३०. [[लुसियस स्क्रिबोनिअस लिबो]]
|31= ३१. सेंटिआ
}}</center>
</div></div>
==संदर्भ आणि नोंदी==
{{संदर्भयादी}}
"https://mr.wikipedia.org/wiki/कॅलिगुला" पासून हुडकले