"क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले स्त्री अभ्यास केंद्र" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
ओळ ३:
{{संकोले}}
 
पुणे विद्यापीठात १९८७ पासून असलेले हे, [[विद्यापीठ अनुदान आयोग|यूजीसी]] मान्यताप्राप्त असे [[स्त्री अभ्यास केंद्र]] आहे. स्त्री या विषयाचे अध्ययन आणि संशोधन हे या केंद्राचे कार्यक्षेत्र आहे. सुरुवातीला १९८७साली पुणे विद्यापीठाच्या समाजशास्त्र विभागात विद्यापीठ अनुदान आयोगाच्या साहाय्याने एक स्त्री अभ्यास केंद्र सुरू करण्यात आले होते. १९९७पासून त्या केंद्रास स्वायत्त दर्जा देण्यात आला. आता हे केंद्र भारतातील सर्व स्त्री-अभ्यास केंद्रातील प्रगत अशा सहा केंद्रांपैकी एक आहे.
 
 
==अभ्यासक्रम==
या अभ्यासक्रमाचा भर ‘फील्ड वर्क‘ आणि कार्यशाळा यांतून केलेल्या अभ्यासावर आहे. [[मराठी]] आणि [[इंग्लिश भाषा|इंग्रजी]] अशा दोनही माध्यमांतून [[अभ्यासक्रम]] चालतो. स्त्री अभ्यास म्हणजे नेमके काय, [[स्त्रीवादी चळवळ]] आणि त्याचा भारताच्या दृष्टीने विचार, [[स्त्री|स्त्रियांचे]] प्रश्न आणि स्त्रियांचा [[विकास]] याचा जागतिक स्तरापासूनचापातळीवरचा अभ्यास, संस्कृती आणि स्त्री, स्त्रिया आणि सामाजिक इतिहास अशा विषयांचा या अभ्यासक्रमात समावेश आहे.<ref>Google's cache of http://www.loksatta.com/old/daily/20050316/sh02.htm. It is a snapshot of the page as it appeared on 12 Sep 2010 21:41:57 GMT.</ref>
 
या केंद्रामध्ये १९९५पासून पदव्युत्तर पातळीवर सर्टिफिकेट कोर्स, २००२पासून पदविका अभ्यासक्रम आणि २००९पासून पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम सुरू झाले आहेत. '''क्रांतिज्योती स्त्री-अभ्यास केंद्र''' पुणे विद्यापीठाच्या आवारात असून, आपल्या नवनिर्मितीसाठी व सर्वोत्तमतेसाठी प्रसिद्ध आहे. पुणे शहरास स्त्री-प्रश्नाच्या राजकीय जाणिवेचा प्रदीर्घ वारसा आहे. महात्मा फ़ुले आणि सावित्रीबाई फ़ुले यांनी मुलींसाठीची पहिली शाळा ह्याच शहरात १८४८ला सुरू केली. सावित्रीबाई फ़ुले ह्या आधुनिक भारतातील प्रथम स्त्री-शिक्षिका म्हणून ओळखल्या जातात. तेव्हापासून विधवा पुनर्विवाहाचा प्रश्न असो किंवा शिक्षणासंदर्भातील वादविवाद असो, पुणे शहर हे कायमच केंद्रस्थानी राहिलेले आहे. पंडिता रमाबाईंचे शारदासदन, महर्षी कर्वे यांच्या शिक्षणसंस्था ह्या सर्वांचे मूलस्थान हे पुणे शहरच आहे. थोडक्यात केंद्राचे नाव आणि पुणे शहरातील त्यांच्या वास्तव्यातून खूप काही घेण्यासारखे असून, त्यामुळे '''क्रांतिज्योती सावित्रीबाइसावित्रीबाई फुले स्त्री अभ्यास केंद्रालाकेंद्रा'''ला विविध शक्यतांना सामोरे जाण्याचे सामर्थ्यही आले आहे.
 
भारतात विद्यापीठ अनुदान आयोगाच्या साहाय्याने अशी एकूण ६० स्त्री-अभ्यास केंद्रे कार्यरत आहेत. [http://www.unipune.ac.in/snc/womens_studies_centre/wsc_webfiles/academic.htm पुणे विद्यापीठ संकेतस्थळ]