"क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले स्त्री अभ्यास केंद्र" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
ओळ २२:
पदविका आणि पदव्युत्तर अभ्यासक्रम हे दोन्ही अभ्यासक्रम ‘भाषा’ केंद्रस्थानी ठेवून व भाषिक ज्ञानाच्या देवाणघेवाणीवर रचलेले आहेत. त्यांत भारतीय भाषांमध्ये काम करणे तसेच इंग्रजीच्या वापरात प्रवीण करणे हे ही अनुस्यूत आहे. <br />
उपरोक्त माहितीवरून हे केंद्र स्त्री संघटना, कार्यकर्त्यांच्या मंडळाचा आणि समाजसेवी बिगर शासकीय संघटनांच्या जाळ्याचा एक भाग आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना त्या संस्थामध्ये प्रशिक्षार्थी म्हणून जाऊन ह्या संस्थेमार्फत प्रत्यक्ष क्षेत्रात आणि समाजातही काम करता येते.<br />
अभ्यासक्रम सुरू करण्याआधी त्या अभ्यासक्रमाची तपशीलवार रूपरेषा व अभ्यास साहित्य विद्यार्थ्यांना वितरित केले जाते. अभ्यासक्रम पुस्तिकेत नोंदवलेल्या व्यतिरिक्त प्राध्यापक अन्य विशिष्ट विषयावरील अभ्यासक्रम राबवू शकतो.[http://www.unipune.ac.in/snc/womens_studies_centre/wsc_webfiles/academic.htm विद्यापिठाच्याविद्यापीठाच्या अभ्यासक्रमाबरोबरच्अभ्यासक्रमाबरोबरच]
 
==महिला छळवादविरोधी व अत्याचारविरोधी कृती व्यासपीठ==