"ज्योतिष" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
ओळ ३२:
== कुंडलीचे प्रकार ==
====कृष्णमूर्ती पद्धती====
या पध्दतीमध्ये मुलत: मोठा फरक म्हणजे की, पारंपारिक पध्दतीमध्ये ग्रहांच्या गुणधर्मांना जास्त महत्व दिले जाते तर. या पध्दतींमध्ये जास्त महत्व ग्रह ज्या भावांमध्ये, नक्षत्रांमध्ये, उपनक्षत्रांमध्ये आहे. या नुसार त्या ग्रहाचे फल ठरते. उपनक्षत्र स्वामी हा श्री कृष्णमुर्तिंनीं लावलेला अनन्यसाधारण महत्वाचा शोध मानला जातो. पारंपारिक मध्ये प्रत्येक राशीमध्ये नक्षत्रांचे नऊ चरण असतात. तर कृष्णमुर्ति पध्दतीमध्ये प्रत्येक नक्षत्रांचे आणखी नऊ विभागांमध्ये विभाजन केले आहे. आणि ते विभाजन त्या-त्या ग्रहांच्या महादशां वर्षांच्या प्रमाणात आहे. यांनाच उपनक्षत्र असे म्हणतात. या उपनक्षांचे पुढे आणखी प्रत्येकी नऊ विभागांत विभाजन केल्यास त्यांना पुढे उप-उप नक्षत्रे असे म्हणले जाते. कृष्णमुर्ति यांनी लिहिलेल्या सहा रिडर्सवरुन आजही ही कृष्णमुर्ति पध्दती शिकणे शक्य होऊ शकते.
कृष्णमुर्ति पध्दतीचा आणखी मोठा फरक म्हणजे त्यांनी भावारंभ पध्दत वापरण्यास सुरुवात केली. त्याआधी पारंपारिकमध्ये भावमध्य पध्दतीने कुंडली मांडली जात होती.[http://books.google.co.in/books?id=dBBXAAAAMAAJ&q=krishnamurti+paddhati&dq=krishnamurti+paddhati&hl=en&sa=X&ei=bh3DUPfyK4T8rAej6IDYDA&ved=0CDEQ6AEwAA Marriage, married life & children (stellar astrology).]
 
====पाश्चात्य पद्धती====
"https://mr.wikipedia.org/wiki/ज्योतिष" पासून हुडकले