"कथक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ १:
[[चित्र:Kathak 3511900193 986f6440f6 b retouched.jpg|thumb|उजवे|कथक नृत्य]]
 
 
[[चित्र:Aditi Mangaldas.JPG|thumb|उजवे|कथक कलाकार आदिती म्ंगलदास]]
 
 
'''कथक''' ही एक [[भारत|भारतीय]] [[नृत्य|नृत्यशैली]] आहे. भारतातील आठ शास्त्रीय नृत्य प्रकारांपैकी कथक एक आहे. कथक ह्या शब्दाचा उगम 'कथा कहे सो कथक' अशी सांगितली जाते. म्हणजेच हावभाव आणि हाताच्या व पायाच्या हालचाली वापरून कथा सांगणाऱ्या व्यक्तींपासून कथक हा शब्द आला असे म्हणले जाते. कथकची तीन प्रमुख घराणी सांगितले जातात - जयपूर, लखनउ आणि बनारस.
{{विस्तार}}
"https://mr.wikipedia.org/wiki/कथक" पासून हुडकले