"क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले स्त्री अभ्यास केंद्र" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
No edit summary |
No edit summary |
||
ओळ २१:
पदविका आणि पदव्युत्तर अभ्यासक्रम हे दोन्हीं अभ्यासक्रम ‘भाषा’ केंद्रस्थानी ठेऊन व भाषीक ज्ञानाच्या देवाण घेवाणीवर रचलेले आहेत. ज्यात भारतीय भाषांमध्ये काम करणे तसेच इंग्रजीच्या वापरात प्रविण करणे हे ही सहभागी आहे.
उपरोक्त उल्लेखा प्रमाणे केंद्र हे स्त्री संघटना, कार्यकर्त्यांच्या मंडळाचा आणि समाजसेवी बिगर शासकिय संघटनांच्या जाळ्याचा एक भाग आहे. ह्या मुळे विद्यार्थ्यांना त्या संस्थामध्ये प्रशिक्षार्थी म्हणून जाऊन ह्या संस्थामार्फत प्रत्यक्ष क्षेत्रात आणि समाजातही काम करता येते,
अभ्यासक्रम सुरु करण्या आधी त्या अभ्यासक्रमाची तपशिलवार रुपरेखा व अभ्यास साहित्य विद्यार्थ्यांना वितरित केले जाते. अभ्यासक्रम पुस्तिकेत नोंदवलेल्या व्यतिरीक्त प्राध्यापक विशिष्ठ विषया वरील अभ्यासक्रम राबवू शकतो.[http://www.unipune.ac.in/snc/womens_studies_centre/wsc_webfiles/academic.htm विद्यापिठाच्या अभ्यासक्रमाबरोबरच्]
==हेसुद्धा पाहा==
|