"क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले स्त्री अभ्यास केंद्र" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ १३:
==संशोधन==
महाराष्ट्रातील अल्पसंख्याक समाजातील स्त्रियांची कामे, महाराष्ट्रातील दलित आणि भटक्या-विमुक्त समाजातील स्त्रियांचे प्रश्न, महाराष्ट्राचा जात- वर्ण- लिंगभेद संदर्भातील सामाजिक इतिहास (१८५० - १९५०) हे विषय केंद्राने संशोधनासाठी निश्चित केले आहेत.
 
==विद्यापीठीय==
ह्या सर्व अभ्यास कार्यक्रमात सहभागी विध्यार्थ्यांना तज्ञांच्या मार्गदशनाखाली काही संशोधन प्रकल्प/प्रबंधांवर काम करणे आवश्यक असते जेणेकरुन पुस्तक व प्रात्यक्ष क्षेत्र दोन्हींचा मेळ घालता येऊ शकेल.
शिक्षणपध्दती ह्या लोकशाही, सहभागी, संयुक्त अश्या असतात जेणेकरुन आपल्यातील बौध्दीक, राजकिय आणि भावनिक गुंतवणूक वाढण्यात मदत होते.
केंद्रात येणारे अतिथी प्राध्यापक आणि अभ्यागत प्राध्यापक हे त्यांच्या क्षेत्रातील मान्यवर अभ्यासक कार्यकर्ते असतात.
प्रमाणपत्र अभ्यासक्रम हा मराठी / इंग्रजी भाषांमध्ये शिकविला जातो आणि अभ्यासा साठीचे वाचन साहित्य हे ही दोन्हींही भाषांमध्ये दिले जाते.
पदविका आणि पदव्युत्तर अभ्यासक्रम हे दोन्हीं अभ्यासक्रम ‘भाषा’ केंद्रस्थानी ठेऊन व भाषीक ज्ञानाच्या देवाण घेवाणीवर रचलेले आहेत. ज्यात भारतीय भाषांमध्ये काम करणे तसेच इंग्रजीच्या वापरात प्रविण करणे हे ही सहभागी आहे.
उपरोक्त उल्लेखा प्रमाणे केंद्र हे स्त्री संघटना, कार्यकर्त्यांच्या मंडळाचा आणि समाजसेवी बिगर शासकिय संघटनांच्या जाळ्याचा एक भाग आहे. ह्या मुळे विद्यार्थ्यांना त्या संस्थामध्ये प्रशिक्षार्थी म्हणून जाऊन ह्या संस्थामार्फत प्रत्यक्ष क्षेत्रात आणि समाजातही काम करता येते,
अभ्यासक्रम सुरु करण्या आधी त्या अभ्यासक्रमाची तपशिलवार रुपरेखा व अभ्यास साहित्य विद्यार्थ्यांना वितरित केले जाते. अभ्यासक्रम पुस्तिकेत नोंदवलेल्या व्यतिरीक्त प्राध्यापक विशिष्ठ विषया वरील अभ्यासक्रम राबवू शकतो.
 
==हेसुद्धा पाहा==
 
*[[स्त्री अभ्यास]]
*[[स्त्री अभ्यास केंद्र]]