"क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले स्त्री अभ्यास केंद्र" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो replaced {{चित्र लावा‎}} using AWB
No edit summary
ओळ ४:
 
पुणे विद्यापीठात १९८७ पासुन [[विद्यापीठ अनुदान आयोग|यूजीसी]] मान्यताप्राप्त [[स्त्री अभ्यास केंद्र]]. स्त्री अभ्यास या विषयाचा अभ्यास आणि संशोधनाचे कार्यक्षेत्र.
 
 
==अभ्यासक्रम==
‘फिल्ड वर्क‘ आणि कार्यशाळा यातून केलेल्या अभ्यासावर याचा भर आहे. [[मराठी]] आणि [[इंग्लिश भाषा|इंग्रजी]] अशा दोनही माध्यमातून [[अभ्यासक्रम]] चालतो. स्त्री अभ्यास म्हणजे नेमके काय, [[स्त्रीवादी चळवळ]] आणि त्याचा भारताच्या दृष्टीने विचार, [[स्त्री]] प्रश्न आणि [[विकास]] याचा जागतिक स्तरापासूनचा अभ्यास, संस्कृती आणि स्त्री, स्त्रिया आणि सामाजिक इतिहास अशा विषयांचा या अभ्यासक्रमात समावेश आहे.<ref>Google's cache of http://www.loksatta.com/old/daily/20050316/sh02.htm. It is a snapshot of the page as it appeared on 12 Sep 2010 21:41:57 GMT.</ref>
 
स्त्री अभ्यास केंद्राने प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू केला. या केंद्रामध्ये १९९५ पासुन पदव्युत्तर पातळीवर सर्टिफिकेट कोर्स चालू झाला आहे. २००२ पासुन सावित्रीबाई फुले स्त्री अभ्यास केंद्रात पदविका अभ्यासक्रमदेखील सुरू करण्यात आला आहे. 2009 पासुन केंद्राने स्ती-अभ्यास क्षेत्रामध्ये पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम ही सुरु केला आहे. क्रांतिज्योती स्त्री-अभ्यास केंद्र पुणे विद्यापिठाच्या आवारात स्थित असून. आपल्या नवनिर्मितीस व सर्वोत्तमते साठी प्रसिद्ध आहे. पुणे शहरास स्त्री-प्रश्नाच्या राजकिय जाणिवेचा प्रदिर्घ वारसा आहे. महात्मा फ़ुले आणि सावित्रीबाई फ़ुले यांनी मुलींसाठीची पहिली शाळा ह्याच शहरात १८४८ ला सुरु केली. सावित्रीबाई फ़ुले ह्या आधुनिक भारतातील प्रथम स्त्री-शिक्षिका म्हणुन ओळखल्या जातात. तेव्हापासुन विधवा पुर्नविवाहाचा प्रश्न असो किंवा शिक्षणासंदर्भातील वादविवाद असतील , पुणे शहर हे कायमच केंद्रस्थानी राहिलेले आहे. पंडीता रमाबाईंचे शारदासदन, महर्षी कर्वे यांच्या शिक्षणसंस्था ह्या सर्वांचे मुलस्थान हे पुणे शहरच आहे. थोडक्यात केंद्राचे नाव आणि पुणे शहरातील त्याच्या वास्तव्यातून खूप काही घेण्या सारखे असून विविध शक्यतांना सामोरे जाण्याचे सामर्थ्यही आले. १९८७ साली पुणे विद्यापिठाच्या समाजशास्त्र विभागात विद्यापिठ अनुदान आयोगाच्या सहाय्याने स्त्री अभ्यास केंद्र सुरु करण्यात आले. १९९७ पासून केंद्रास स्वायत्त दर्जा देण्यात आला. केंद्रास भारतातील सर्व स्त्री-अभ्यास केंद्रातील प्रगत अश्या ६ केंद्रामधील एक गणले गेले. भारतात विद्यापीठ अनुदान आयोगाच्या सहायाने एकूण ६० स्त्री-अभ्यास केंद्र कार्यरत आहेत. [http://www.unipune.ac.in/snc/womens_studies_centre/wsc_webfiles/academic.htm पुणे विद्यापीठ संकेतस्थळ]
 
==संशोधन==