"हायड्रोजन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो r2.7.3) (Robot: Modifying ne:हाइड्रोजन to ne:उदजन; cosmetic changes
No edit summary
ओळ ४०:
: 2 H<sub>2</sub>(g) + O<sub>2</sub>(g) → 2 H<sub>2</sub>O(l) + ५७२&nbsp;किलोजूल (२८६&nbsp;किलोजूल/मोल)
 
[[प्राणवायू|ऑक्सिजन]] बरोबर वेगवेगळ्या प्रमाणात मिसळून पेटवला असता उदजनचा स्फोट होतो. हवेमध्ये तो अतिशय जोरदार पेटतो. उदजन-[[प्राणवायुप्राणवायू]]च्या ज्वाला अतिनील ऊर्जालहरी असतात आणि त्या साध्या डोळ्यांना जवळजवळ अदृश्य असतात. त्यामुळे उदजनची गळती आणि ज्वलन नुसते बघून ओळखणे अवघड असते. बाजूच्या चित्रातील "[[हिंडेनबर्ग (हवाईजहाज)|हिंडेनबर्ग]] [[झेपेलिन]]" हवाई जहाजाच्या ज्वाला दिसत आहेत कारण त्याच्या आवरणातील कार्बन आणि पायरोफोरिक अ‍ॅल्युमिनियमच्या चूर्णामुळे त्या ज्वालांना वेगळा रंग आला होता.<ref name="Bain">{{cite journal | author = Bain A | coauthors = Van Vorst WD | year = 1999 | title = The Hindenburg tragedy revisited: the fatal flaw exposed | journal = [[International Journal of Hydrogen Energy]] | volume = 24 | issue = 5 | pages = 399–403 }}</ref> उदजनच्या ज्वलनाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्याच्या ज्वाला अतिशय जलदपणे हवेत वर जातात, त्यामुळे हायड्रोकार्बनच्या आगीपेक्षा त्यातून कमी नुकसान होते. हिंडेनबर्ग अपघातातील दोन-तृतीयांश लोक उदजनच्या आगीतून वाचले.<ref>{{संकेतस्थळ स्रोत | दुवा = http://www.hydropole.ch/Hydropole/Intro/Hindenburg.htm | शीर्षक = The Hindenburg Disaster | प्रकाशक = Swiss Hydrogen Association | अ‍ॅक्सेसदिनांक = 2007-01-16 }}</ref>
 
== इतिहास ==
ओळ ५७:
 
== नामकरण ==
हायड्रोजनच्या नावाची उत्पत्ती प्राचीन [[ग्रीक]] भाषेतील हायडॉर (ग्रीक: ὕδωρ (हीद्र)) म्हणजे पाणी, तर जेनेस म्हणजे तयार करणे या शब्दांच्या संयोगातून झाली आहे. हायड्रोजनच्या ज्वलनातून पाणी तयार होते म्हणून 'पाणी तयार करणारा' अर्थात 'हायड्रोजन' असे त्याचे नामकरण 'आंत्वॉन लवॉसिए' ह्या फ्रेंच रसायनशास्त्रज्ञाने केले.
 
== पारिभाषिक शब्द ==